राज्यातील ११६ बाजार समित्यांना मिळणार शेतकरी भवन

राज्यभरातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतमाल विक्रीसाठी आणणाऱ्या शेतकऱ्यांना जेवण व मुक्कामासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी…

नागपूर जिल्हा सहकारी बँक घोटाळा प्रकरणी काँग्रेस नेते सुनिल केदार दोषी

नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील 150 कोटी रुपयांच्या सरकारी रोखे खरेदी घोटाळा प्रकरणात राज्याचे माजी मंत्री…

महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय योजना दोन टप्प्यात राबविण्यात येणार

मुद्रांक शुल्क न भरलेल्या किंवा नियमापेक्षा कमी मुद्रांक शुल्क भरलेल्या अथवा नोंदणी न केलेल्या दस्तांसाठी सरकारने…

जगातील रोजगाराची मागणी लक्षात घेवून कुशल मनुष्यबळ विकसित करणार – मंत्री मंगल प्रभात लोढा

महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी, कौशल्य, रोजगार, उद्योजकता आयुक्तालय व राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ (एन. एस.…

नागरिकांनो घाबरू नका, काळजी घ्या; कोरोना जेएन.1 व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांकडून आरोग्य यंत्रणेचा आढावा

देशात आणि राज्यात सध्या जेएन.1 हा कोरोनाचा नवा व्हेरिएंट आढळून आला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ…

मराठीचं “रिंगाण” समृद्ध करणारी कामगिरी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

अस्सल ग्रामीण शैली हे मराठी भाषेचे वैभव आहे. या शैलीला भारतीय साहित्य विश्वात ओळख निर्माण करून…

महाराष्ट्र वैभव- राज्य संरक्षित स्मारक संगोपन योजना

सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत असणाऱ्या पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयाने संरक्षित स्मारके म्हणून घोषित केलेल्या स्मारकांना महाराष्ट्र वैभव-…

कोविड व्हेरियंट जेएन.1 च्या अनुषंगाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांनी यंत्रणा सुसज्ज ठेवावी – मंत्री हसन मुश्रीफ

कोविड जेएन.1 या व्हेरियंटचा प्रसार जगभर वेगाने होत आहे. यासाठी पुर्वानूभव लक्षात घेता वेळीच दक्षता आणि…

कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटची 3 राज्यात एन्ट्री; देशभरात 23 रुग्ण

तीन वर्षांपूर्वी भारतासह जगभरात धूमाकूळ घालणाऱ्या, लाखो लोकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या, कोरोनाने पुन्हा एकदा हातपाय पसरायला…

कृष्णात खोत यांना ‘रिंगाण’ या मराठी कादंबरीसाठी साहित्य अकादमी पुरस्कार

नामवंत लेखक व कादंबरीकार कृष्णात खोत यांना ‘रिंगाण’ कादंबरीसाठी मराठी भाषेकरिता साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर करण्यात…