आयआयटीच्या धर्तीवर मुंबईत आता आयआयसीटी, केंद्र सरकारकडून ४०० कोटी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

देशातील प्रतिष्ठित अशा आयआयटी संस्थेच्या धर्तीवर  इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी (आयआयसीटी) मुंबईत गोरेगाव येथे उभारण्यात…