आमच्या सैन्याचे बजेट तुमच्या देशाच्या बजेटपेक्षा जास्त, असदुद्दीन ओवैसी यांनी पाकिस्तानला सुनावले

विशेष प्रतिनिधी हैदराबाद : आमच्या सैन्याचे बजेट तुमच्या देशाच्या बजेटपेक्षा जास्त आहे पाकिस्तानी नेत्यांनी भारताला अणुयुद्धाची…

पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घ्या, पाकिस्तानच्या विरोधात युद्ध पुकारा, रामदास आठवले यांची मागणी

विशेष प्रतिनिधी पुणे : जोपर्यंत पाकव्याप्त काश्मीर आहे, तोपर्यंत दहशतवादी कारवाया सुरूच राहणार आहेत. याकरिता माझी…

पाकिस्तान दोन तुकडे करा आणि पीओके भारतात विलीन करा , तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांचे पंतप्रधान मोदींना आवाहन

विशेष प्रतिनिधी हैदराबाद : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर…

एक तर सिंधू नदीतून पाणी वाहिल किंवा त्यांचे रक्त, बिलावल भुत्तोची पोकळ वल्गना

विशेष प्रतिनिधी इस्लामाबाद : सिंधू नदी पाकिस्तानची आहे आणि भारताने तिचे पाणी रोखण्याचा प्रयत्न केला तर…

समोर आक्रोश… तरी शरद पवार म्हणतात हिंदू म्हणून मारले का याबाबत सत्य काय हे मला माहित नाही!

विशेष प्रतिनिधी मुंबई : पती गमावलेल्या महिलांनी समोर आक्रोश करत हिंदू असल्याचे सांगितल्यावर दहशतवाद्यांनी गोळ्या घातल्याचे…

बदला घ्या, पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांवर लष्करी कारवाई केली तरी आम्ही सोबत, ब्रिटिश खासदाराचा भारताला पूर्ण पाठिंबा

विशेष प्रतिनिधी लंडन : काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर. भारताने कोणतेही पाऊल उचलले तरी, आम्ही…

पहलगाम हल्ल्यानंतर भारतात पाकिस्तानला मोठा झटका; सोनी स्पोर्ट्स कडून पीएसएलच्या प्रसारणावर बंदी

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात अनेक निष्पाप भारतीय पर्यटकांना…

देशावर शोककळा असतानाही रॉबर्ट वाड्रांचा राजकारणाचा सूर, राजकीय वर्तुळातून टीकेची झोड

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली…

दहशतवादाविरोधात जगाने एकजुट होण्याची आवश्यकता : पंतप्रधान नरेंद्र मोदी

दहशतवादाविरोधात संपूर्ण जगाने आता एकजुट होण्याची आवश्यकता आहे. भारत आणि इंटरपोल यांच्यासाठी हा सध्याचा काळ खूप…