स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक; आमदार शंकर जगताप यांच्याकडे पिंपरीत पक्षनेतृत्वाकडून मोठी जबाबदारी!

पिंपरी चिंचवड: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका टप्प्याटप्प्याने जाहीर होत आहेत नुकत्याच नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुका…