मराठीत टोमण्यांपेक्षाही अधिक चांगले अलंकार, त्यांचाही जरा वापर करा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना सल्ला

विशेष प्रतिनिधी मुंबई : मराठीत टोमण्यांपेक्षाही अधिक चांगले अलंकार आहेत. त्यांचाही जरा वापर करा, असा सल्ला…

ठाकरे गटाकडून खासदार मेधा कुलकर्णी यांची बदनामी, बॅनर लावल्याप्रकरणी पोलिसांकडून गुन्हा दाखल

विशेष प्रतिनिधी पुणे : कोथरूडच्या बाई अशा आशयाचा खासदार मेधा कुलकर्णी यांची बदनामी करणारा एक बॅनर…

हिंदीसक्तीच्या निर्णयाविरोधात येत्या 6 जुलै रोजी मुंबईत मनसेचा मोर्चा, राज ठाकरे यांची घोषणा, उद्धव ठाकरेंशीही बोलणार

विशेष प्रतिनिधी मुंबई : महायुती सरकारच्या कथित हिंदीच्यासक्तीच्या निर्णयाविरोधात येत्या 6 जुलै रोजी मुंबईत मोर्चा काढण्याची…

वेळ गेल्यावर पश्चात्ताप… भास्कर जाधव यांचा थेट उद्धव ठाकरे यांना इशारा

विशेष प्रतिनिधी मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे कोकणातील एकमेव आमदार भास्कर जाधव यांनी थेट पक्षप्रमुख उद्धव…

नाशिक बनणार भारताचे नवा ‘डिफेन्स हब’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेऔद्योगिक महाराष्ट्राचे व्हिजन

विशेष प्रतिनिधी मुंबई : एकेकाळी केवळ धार्मिक आणि कृषी वारसा लाभलेले नाशिक आता भारताच्या संरक्षण उत्पादन…

दहशतवादी केंद्रं सुरक्षित नाहीत, भारत कारवाईस मागे-पुढे पाहणार नाही, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला इशारा

विशेष प्रतिनिधी शांघाय : चीनमध्ये सुरू असलेल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या (SCO) संरक्षण मंत्र्यांच्या परिषदेत भारताने पाकिस्तानवर…

माळेगाव सहकारी साखर कारखान्यावर अजित पवारांचा एकतर्फी विजय, शरद पवारांच्या पॅनेलचा दारुण पराभव

  बारामती : राज्यात लक्ष वेधून घेतलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या…

मुख्यमंत्र्यांची आश्वासनाची पूर्तता, घरगुती ग्राहकांसोबत औद्योगिक आणि व्यावसायिक वीजदरात कपात

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अभिनव कल्पनेतून साकारलेल्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेचा राज्यातील सर्व…