मुंबईकरांचा प्रवास सुखकर करणारा सागरी किनारा मार्ग

आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मुंबई शहरातील धकाधकीच्या जीवनात वेळ आणि इंधन बचतीला आत्यंतिक महत्त्व आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने…

मुंबईकरांच्या सुखकर प्रवासाबरोबरच प्रदूषणमुक्तीचे उद्दिष्ट साध्य करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सर्वसामान्य मुंबईकरांचा प्रवास सुखकर होण्याबरोबरच वेळेची आणि इंधनाची बचत करणारे तसेच प्रदूषणमुक्त मुंबई करण्याचे शासनाचे उद्दिष्ट…

वांद्रे येथील सदनिकांच्या चाव्या कर्मचाऱ्यांना सुपूर्द; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सदनिकांचे वाटप

वांद्रे पूर्व येथील शासकीय इमारतीतील सदनिकांच्या चाव्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज देण्यात आल्या. या…

उबाठाचे बाळराजे म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची आदित्य ठाकरेंवर बोचरी टीका

देशातील महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असलेल्या मुंबईतील वरळी ते मरिनलाईन्स सागरी सेतू मार्गाच्या पहिल्या टप्प्याचे सोमवारी लोकार्पण…

फक्त दुसऱ्यांवर टीका करण्यापेक्षा एकदा आत्मपरीक्षण करा; निलेश राणेंचा भास्कर जाधवांना सल्ला

ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी रविवारी चिपळूणमध्ये आपल्या कार्यकर्त्यांशी सभेच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी भास्कर…

महाराष्ट्रात उभारणार देशातील आधुनिक सायबर लॅब; नवी मुंबईत उपमुळ्यामंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातंर्गत उभारण्यात आलेला मध्यवर्ती पुरावा व्यवस्थापन कक्ष हे कायद्यातील नवीन संहितेला अनुसरून असलेले…

अर्थसंकल्पात आरोग्यासाठी भरीव तरतूद – उपमुख्यमंत्री अजित पवार

नागरिकांच्या आरोग्याकरीता आरोग्य विषयक पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भर देण्यात येत असून राज्याच्या अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्रासाठी…

‘पीएमआरडीए’ क्षेत्राच्या विकासासाठी राज्य शासन सर्व सहकार्य करेल – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे महानगरपालिकेतर्फे नेदरलँड आणि जर्मनीच्या सहकार्याने वारजे येथील प्रभाग क्र. ३० मध्ये उभारण्यात येणाऱ्या मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलसह…

थोपटे म्हणाले होते… शरद पवारांच्या रक्तातच गद्दारी

शरद पवारांनी 1999 मध्ये नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली होती. तत्कालीन काँग्रेस मधील अनेक नेते त्यांच्याकडे…

विकासपूरक धोरणामुळे २०४७ पर्यंत महाराष्ट्राची २ ट्रीलियन अर्थव्यवस्थेकडे वाटचाल शक्य- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित भारत ॲम्बेसेडर कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०४७ मधील विकसित भारताचा रोडमॅप मांडला आणि त्यासोबतच…