राम मंदिराचे भव्य स्वप्न साकारतेय; ५ जूनपर्यंत पूर्ण होणार बांधकाम , श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्र यांची माहिती

विशेष प्रतिनिधी अयोध्या :कोट्यावधी भारतीयांचे श्रद्धास्थान असलेले अयोध्येतील श्रीराम मंदिराचे बांधकाम अखेर अंतिम टप्प्यात पोहोचले आहे.…