मोडला जरी गटाचा कणा, ‘पक्षप्रमुख’ तेवढं म्हणा; कवितेतून आशिष शेलारांचा उद्धव ठाकरेंवर बाण

देशभरात लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. त्यामुळे देशातील सर्वच राजकीय पक्षांकडून आरोप-प्रत्यारोप करायला सुरुवात झाली आहे.…

काँग्रेसला मोठा धक्का! रश्मी बर्वेंची निवडणूक लढू देण्याबाबतची विनंती कोर्टाने फेटाळली

जात पडताळणीत प्रकरणी अपात्र ठरलेल्या काँग्रेसच्या रामटेकच्या लोकसभा उमेदवार रश्मी बर्वे यांची उमेदवारी मुंबई उच्च न्यायालयाकडून…

सुप्रीम कोर्टाकडून भाजप नेत्या नवनीत राणांना मोठा दिलासा; जात प्रमाणपत्र वैध असल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

अमरावती येथील भाजप नेत्या खासदार नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्र बाबत बहुचर्चित असलेला निकाल गुरुवारी आला…

काँग्रेस पक्षातून संजय निरुपम यांची हकालपट्टी, पक्षविरोधी वक्तव्यं केल्याने कारवाई

गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस पक्षाविरोधात उघडपणे भूमिका घेणारे माजी खासदार संजय निरुपम यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात…

“जो में बोलता हूं, वो करके दिखाता हूं”; जाहीर सभेत अशोक चव्हाणांची तुफान डायलॉगबाजी

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारसभांचा धडाका सुरु झाला आहे. भाजपाने ४०० पारचा नारा दिला आहे. महाराष्ट्रात ४५…

“आमचं स्वप्न शरद पवारांनी पूर्ण केलं, मी त्यांचे आभार मानतो”, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा उपरोधिक टोला

वर्ध्यात आज महायुतीचे उमेदवार रामदास तडस यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उंमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी…

अनिल परबांचे साई रिसॉर्ट पाडण्यास सुरुवात

ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांचे दापोलीमधील साई रिसॉर्ट हे अनधिकृत असून ते पाडावे लागणार असल्याचे…

लोकसभा निवडणुकीत मुंबईतील ठाकरे गटाचे पाचही उमेदवार पडतील; काँग्रेस नेते संजय निरुपम यांचा दावा

महाविकासआघाडीमध्ये लोकसभा निवडणूक २०२४ साठीचे जागावाटप जवळपास पूर्ण होत आले आहे. आघाडीतील घटक पक्षांनी आपापल्या उमेदवारांची…

सांगलीच्या जागेचा तिढा वाढला,काँग्रेसच्या कोणत्याही बैठकीला उपस्थित राहणार नाही, काँग्रेस आमदार विश्वजीत कदम आक्रमक

महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता असून त्याला सांगलीच्या जागेचा वाद कारणीभूत ठरणार असं दिसतंय. सांगलीची जागा…

“खासदार साहेब पाच वर्ष कुठं होता?” शिरुरमध्ये अमोल कोल्हेंविरोधात बॅनर

शिरूर लोकसभा मतदारसंघात पुन्हा एकदा अमोल कोल्हे विरुद्ध शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात लढत होणार आहे. अमोल…