प्रायोगिक तत्त्वावर पहिल्या चाचणी अंतर्गत ताज्या डाळिंबाची प्रथम निर्यात खेप अमेरिकेला हवाई मार्गाने रवाना

फळांच्या निर्यात संधींना चालना देण्याच्या उद्देशाने केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयांतर्गत कृषी उत्पादन निर्यात विकास प्राधिकरणाने…

पोटात दुखतंय म्हणून काहीजण रोज पत्र लिहितात;असच पत्र त्यांनी स्वत:ला 25 वर्ष लिहायला हवं होतं – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ऑगस्ट क्रांतीदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे नाव…

फुले साहित्याचे अभ्यासक,ज्येष्ठ लेखक, विचारवंत प्रा. हरी नरके यांचे निधन

महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्री बाई फुले यांच्याविषयी समग्र लिखाण करणारे, ज्येष्ठ विचारवंत, संशोधक आणि समता…

स्वातंत्र्यसैनिक, वीरांना वंदन करणारे मेरी माटी, मेरा देश अभियान

भारत देश आज जगात सर्वात मोठी लोकशाही असलेला महासत्ता देश आहे. देशाने अनेक क्षेत्रांत प्रगती केली…

महाराष्ट्रातली युती ठाकरेंनी तोडली, भाजपनं नाही – पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदन येथे एनडीएच्या खासदारांची काल ( ८ऑगस्ट ) अतिशय महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली…

मेक्सिकोतील राज्य महाराष्ट्राशी व्यापार, शैक्षणिक सहकार्य वाढविण्यास इच्छुक – सॅम्युएल आलेहान्द्रो

मेक्सिकोतील नवेवो लिआन राज्याचे गव्हर्नर सॅम्युएल आलेहान्द्रो गार्सिया सेपूलवेडा यांनी एका शिष्टमंडळासह राज्यपाल रमेश बैस यांची…

उदंचन जलविद्युत प्रकल्प भविष्यात अधिक उपयुक्त ठरणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अक्षय ऊर्जेमध्ये राज्य वेगाने पुढे जात आहे. अशा परिस्थितीत राज्यात उदंचन जलविद्युत प्रकल्पाच्या विकासासाठी राज्य शासन…

तर मी तुमची औकात काढणारच; लोकसभेत नारायण राणेंचा ठाकरे गटाला इशारा

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात अविश्वास ठरारावर चर्चा सुरू होती. विविध विषयाला हात घालत सदस्य केंद्रसरकारवर निशाणा साधत…

खासदार श्रीकांत शिंदेंनी संसदेत केलं हनुमान चालिसाचं पठण

मणिपूरमध्ये मागील दोन महिन्यांपासून हिंसाचार सुरु आहे. या हिंसाचारात अनेक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. त्या विरोधात…

आदित्य ठाकरेंच्या ट्विटवर सरकार चालत नाही ;त्यांना गैरसमजात राहू द्या – संजय शिरसाट

संजय राऊत यांना भविष्य सांगण्याची सवय लागली आहे. पण संजय राऊत यांच्या वक्तव्याला कवडीचीही किंमत नाही,…