उत्सव तीन रंगांचा आभाळी आज सजला,नतमस्तक मी त्या सर्वांसाठी ज्यांनी भारत देश घडविला..अनेक स्वातंत्र्यवीरांनी झेलल्या गोळ्या आपल्या निधड्या छातीवर,म्हणून आज आपण स्वाभिमानाने उभे आहोत या मातीवर….