जरांगे नावाच्या बबड्याला रसद पुरवणारे शरद पवार इच्छाधारी नागाप्रमाणे वेटोळे घालून बसलेत लक्ष्मण हाके यांची टीका

विशेष प्रतिनिधी सातारा : जरांगे नावाच्या बबड्याला रसद पुरवणारे त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देणारे, भेट देणारे शरद…

किती खोटं बोलावं यालाही मर्यादा, प्रकाश आंबेडकर यांची शरद पवारांवर टीका

विशेष प्रतिनिधी मुंबई : राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर मत चोरीचा आरोप केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद…

तेव्हाच निवडणूक आयोगाकडे तक्रार का केली नाही? गैरप्रकार करून बघायचा होता का? मुख्यमंत्र्यांचा पवार, राऊतांना सवाल

विशेष प्रतिनिधी मुंबई: निवडणुकीत गैरप्रकार करण्याचा प्रस्ताव घेऊन कोणी तुमच्याकडे आले. तेव्हाच तुम्ही निवडणूक आयोगाला तक्रार…

आताच का बोलले, राहुल गांधींसारखीच अवस्था झालेली नाही ना? मुख्यमंत्र्यांचा शरद पवारांना सवाल

विशेष प्रतिनिधी गडचिरोली : शरद पवार यांनी विधानसभेच्या निवडणुकीनंतर इतक्या दिवसांनी आणि राहुल गांधी यांना भेटल्यानंतरच…

राहुल गांधी यांच्या पंक्तीत शरद पवारही, म्हणे दोन माणसे 288 पैकी 160 जागांवर उमेदवार निवडून आणण्याची देत होते गॅरंटी

विशेष प्रतिनिधी नागपूर : आत्तापर्यंत निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेणे चुकीचे असल्याचे म्हणणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरद…

काँग्रेसच्या ताटाखालच्या मांजरांनी उतरविला हिंदुत्वाचा मुखवटा, भाजपची उद्धव ठाकरेंवर टीका

विशेष प्रतिनिधी मुंबई: हिंदुत्वाचे मुखवटे धारण केलेल्या काँग्रेसच्या ताटाखालच्या मांजरांनी सनातन धर्मास दहशतवादी ठरविण्याच्या कटात सहभागी…

हिंदू दहशतवादाची भाषा हिंदू धर्माचा अपमान, नितेश राणेंचा जितेंद्र आव्हाडांवर हल्लाबोल; पवार गटाने भूमिका स्पष्ट करण्याची मागणी

विशेष प्रतिनिधी मुंबई : ‘हिंदू दहशतवाद’ किंवा ‘सनातनी दहशतवाद’ ही भाषा म्हणजे भारताच्या हिंदू आणि संत…

एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांच्यासह पाच जणांना न्यायालयान कोठडी

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरदचंद्र पवार ) ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर…

वैचारिक विरोधक असतील मात्र, शत्रू नाहीत, पवार, ठाकरेंच्या शुभेच्छांचा गैरअर्थ काढणाऱ्यांना मुख्यमंत्र्यानी सुनावले

विशेष प्रतिनिधी पंढरपूर : महाराष्ट्रामध्ये सर्व नेते वैचारिक विरोधक असतील मात्र, ते शत्रू नाहीत. त्यामुळे एखाद्या…

शरद पवार यांनी केले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बुद्धीचातुर्याचे कौतुक

विशेष प्रतिनिधी मुंबई : बुद्धीचातुर्याच्या बळावर सत्तेत नसतानादेखील आपल्या कार्यक्षमतेचा ठसा उमटवला आहे अशा शब्दांत राष्ट्रवादी…