पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकिस्तानला मोठा आर्थिक दणका; सर्व आयातीवर बंदी, पाकिस्तानी जहाजांनाही प्रवेशबंदी

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘मेटा’ पॅव्हेलियनला भेट; तंत्रज्ञानाच्या नव्या पर्वाची घेतली अनुभूत

‘वेव्हज २०२५’ (WAVES 2025) या आंतरराष्ट्रीय दृकश्राव्य मनोरंजन शिखर परिषदेत  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘मेटा’ (META)…

सोनू निगमच्या वादग्रस्त वक्तव्यावरून कन्नड भाषिकांचा संताप ; एफआयआर दाखल

विशेष प्रतिनिधी बंगळुरू : प्रसिद्ध पार्श्वगायक सोनू निगम वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. बंगळुरूमध्ये नुकत्याच पार पडलेल्या…

तनिषा भिसे यांच्या जुळ्या मुलींसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मदतीचा हात

विशेष प्रतिनिधी मुंबई : पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या असंवेदनशीलपणामुळे प्राण गमवावा लागलेल्या तनिषा भिसे यांच्या मृत्यूनंतर…

गोव्यातील लयराई देवीच्या जत्रेत चेंगराचेंगरी होऊन सात भाविकांचा मृत्यू

विशेष प्रतिनिधी गोवा : गोव्यातील शिरगाव येथे प्रसिद्ध असलेल्या लयराई देवीच्या जत्रेत चेंगराचेंगरी झाल्याची घटना घडली…

स्मार्टफोन असलेला कोणीही होऊ शकतो निर्माता, श्रद्धा कपूर म्हणतेभारतात डिजिटल आशय निर्मितीचा नवा अध्याय

विशेष प्रतिनिधी मुंबई : इस्टाग्रामसारख्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरून आशय निर्मितीचे लोकशाहीकरण होत आहे. आज ज्याच्याकडे स्मार्टफोन आहे,…

पहलगाम हल्ल्यानंतर भारताची आक्रमक भूमिका; आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानची आर्थिक कोंडी करण्याची तयारी

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानविरोधात…

बालाकोट एअर स्ट्राईक कुणी पाहिलं का? काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री चन्नी यांचे वादग्रस्त विधान

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पुलवामा हल्ल्यानंतर फेब्रुवारी २०१९ मध्ये भारताने पाकव्याप्त बालाकोटमध्ये एअर स्ट्राईक करून…

पहलगाम हल्ल्याआधी हामास आणि पाकपुरस्कृत दहशतवाद्यांची गुप्त युती; दिल्लीतील रक्तपाताची धमकी, काश्मीर तोडण्याचा मोठा कट उघड

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेला भयानक दहशतवादी हल्ला हा एखाद्या स्वतंत्र कारवाया…

परदेशी शिक्षणाचे स्वप्न होणार पूर्ण; ‘एज्यु सिटी’साठी आठ हजार कोटींचे करार, चित्रपटसृष्टीलाही नवी चालना

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या दूरदृष्टीने आकाराला येणाऱ्या ‘एज्यु सिटी’ प्रकल्पामुळे परदेशी शिक्षणासाठी जाण्याचे स्वप्न आता देशातच…