उद्धव ठाकरेंच्या कार्यशैलीला कंटाळून ठाकरे गटाचे ७० ते ७५ टक्के खासदार, आमदार पक्ष सोडणार ,संजय निरुपम यांचा दावा

विशेष प्रतिनिधी मुंबई : उद्धव ठाकरेंच्या कार्यशैलीला कंटाळून लवकरच अनेक आमदार पक्षाला निरोप देतील. ठाकरे गटाचे…

विधान परिषदेवर निवडून येणे शक्य नसल्याने अंबादास दानवेंची शिंदेंकडे फिल्डिंग? दोन्ही शिवसेना एकत्र येण्याची अपेक्षा!

विशेष प्रतिनिधी मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते…

कोकणात ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के, शेकडो पदाधिकारी भाजपत

विशेष प्रतिनिधी मुंबई : विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर ठाकरे गटाला लागलेली गळती अद्याप थांबताना दिसत नाही.…

शिवसेनेतील वादावर तीन महिन्यात निकाल, पक्ष आणि धनुष्य बाण चिन्हाचा होणार फैसला

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेच्या वादावर सुरु असलेला खटला पुढील 3 महिन्यांत निकाली…

दोन पावलं चालताना होते सतत धडपड, वारशाच्या गप्पा आणि फुकाची बडबड, उद्धव ठाकरेंची शिंदे गटाने व्यंगचित्रातून उडवली खिल्ली

विशेष प्रतिनिधी मुंबई : शिवसेना ठाकरे गटाच्या मेळाव्यात बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी…

मातोश्रीवर रोज एका बंगाली बाबाचा वावर, संजय शिरसाट यांचा ठाकरे गटावर पलटवार

विशेष प्रतिनिधी मुंबई : विशेष प्रतिनिधी मुंबई : मातोश्रीवर रोज एका बंगाली बाबाचा वावर असतो. तो…

भाजप जगातील सर्वात मोठा पक्ष, ठाकरे बंधू एकत्र आले तरी फरक पडणार नाही, पंकजा मुंडे यांचा ठाम विश्वास

विशेष प्रतिनिधी मुंबई : राजकारणात सध्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरत असलेली उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची…

संजय राऊत पडले तोंडावर, दोनदा फसलो तिसऱ्यांदा फसणार नाही म्हणत मनसेने ठणकावले

मनसे संदर्भात सकारात्मक पाऊल टाकण्यास हरकत नाही ही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भूमिका मनसे व दिलसे…

उदय सामंत यांची राज ठाकरे यांच्यासोबत ‘अराजकीय’ भेट, पण चर्चा तर होणारच !

विशेष प्रतिनिधी मुंबई : उद्धव आणि राज हे ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच शिवसेना शिंदे…

एकनाथ शिंदेंवर टीकेवरून गुलाबराव पाटील संतप्त, काढला ठाकरेंचा परदेश दौरा

विशेष प्रतिनिधी बुलढाणा: तुम्ही परदेशात थंड हवा खाण्यासाठी गेलात आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपत्तीत सर्वात आधी…