कोकणातील आंबा उत्पादकांना मुख्यमंत्र्यांचा मोठा दिलासा; अवकाळीतील पीक कर्ज व्याज माफीची कार्यवाही तत्काळ करण्याचे निर्देश

अवकाळी पावसामुळे २०१५ मध्ये कोकणात आंब्याचे नुकसान झाल्यामुळे तीन महिन्याची व्याजमाफी आणि पुनर्गठीत कर्जावरील व्याज अशी…

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पुण्यात अखिल भारतीय समन्वय समिती बैठक; १४ ते १६ सप्टेंबर दरम्यान आयोजन

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची दरवर्षी होणारी अखिल भारतीय समन्वय बैठक यंदा महाराष्ट्रातील पुणे येथे होणार आहे. ही…

व्यापाऱ्यांना थकबाकीतून मुक्ती देणारी राज्यकर विभागाची अभय योजना २०२३

राज्य शासनाने व्यापाऱ्यांच्या जुन्या थकबाकीच्या परतफेडीसाठी मागील वर्षी २०२२ अधिनियम क्र.२९ द्वारा जीएसटी पूर्वीच्या कायद्यासाठी अभय…

समृद्धी महामार्गावरील प्रकल्पांना केंद्राकडून निधी मिळण्याची शक्यता; स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या नियोजित जागेची केंद्रीय पथकाकडून पाहणी

नागपूर मुंबई हा ग्रीनफिल्ड एक्सप्रेस हायवे निर्माण होण्याआधी या महामार्गाच्या बाजूला जवळपास 14 ठिकाणी कृषी समृद्धी…

शेतकरी नेते पाशा पटेलांना श्री. गोविंदभाई मेमोरियल अवॉर्ड जाहीर; तेलबियांचे उत्पादन वाढीस केलेल्या विशेष कार्याची दखल

राज्य कृषिमुल्ये आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांनी तेलबिया उत्पादन वाढीसह शेतक-यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी विशेष कार्य…

विकसित भारतासाठी विद्यापीठांना जागतिक दर्जाची ज्ञानकेंद्रे बनवूया – राज्यपाल रमेश बैस

देशातील युवा पिढीला 21 व्या शतकातील जागतिक स्पर्धेसाठी तयार करण्याची गरज आहे. यासोबतच सर्वच क्षेत्रात अग्रेसर…

मराठवाड्यातील मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत प्रक्रिया गतिमान करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मराठवाड्यातील मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी प्रक्रिया करण्याकरिता नेमलेल्या अपर मुख्य सचिवांच्या समितीने तातडीने कार्यवाही करून…

शिक्षण, कृषी क्षेत्रांतील विकासासाठी ऑस्ट्रेलियाचे सहकार्य घेणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

उच्च शिक्षण आणि कृषी क्षेत्रांतील विकासासाठी ऑस्ट्रेलियाचे सहकार्य घेण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.भारतातील…

सिल्व्हर पापलेटला मासा राज्यमासा घोषित; मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा

राष्ट्रीय परिषदेचे औचित्य साधून सिल्व्हर पापलेट मासा हा राज्य मासा म्हणून घोषित करीत असल्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री…

रांजणगाव येथे ‘इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर’; केंद्राकडून पहिल्या टप्प्यात ६२ कोटींचा निधी वर्ग

राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स धोरणानुसार पुण्याजवळील रांजणगाव येथे महाराष्ट्रातील पहिला ‘इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर (EMC) प्रकल्प उभारण्यात येत आहे.…