ठाकरे ब्रँड…मग बाळासाहेब हयात असताना 288 आमदार निवडून यायला हवे होते!

विशेष प्रतिनिधी लातूर : वरळी येथे मेळाव्यात राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यापासून राज्याच्या राजकारणात ठाकरे…

दोन्ही ठाकरे एकत्र येण्याचा महायुतीलाच जास्त फायदा, रामदास आठवले यांचे भाकीत

विशेष प्रतिनिधी मुंबई : दोन्ही भाऊ 20 वर्षांनी एकत्र आले त्याचा आनंद आहे. मात्र याचा महायुतीला…

मनसेविरुद्धच खळखट्याक, दुकान मालकाला मारहाण केल्याने अमराठी व्यापारी आक्रमक

विशेष प्रतिनिधी मुंबई:मराठीमध्ये बोलण्यास विरोध केला म्हणून मीरा रोड येथील जोधपूर स्वीट्स अँड नमकीन या दुकानाच्या…

पंतप्रधानांचा एकेरी उल्लेख करून चर्चेत राहण्याचा केविलवाणा प्रयत्न , एकनाथ शिंदे यांचा नाना पटोले यांच्यावर हल्लाबोल

विशेष प्रतिनिधी मुंबई : काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील पंतप्रधानांचा एकेरी उल्लेख करून चर्चेत…

नेपाळी वॉचमन सारखा दिसणारा पोरगा… राणे कुटुंबावर टीका करताना भास्कर जाधव यांनी सोडली पातळी

विशेष प्रतिनिधी मुंबई : राजकारणातील सुसंस्कृततेच्या गप्पा मारल्या जात असताना महविकास आघाडीच्या नेत्यांकडून वैफल्यातून पातळी सोडून…

तेव्हा छळ केला, आता का राज ठाकरेंसमोर लाळ ओकताहेत? नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना सवाल

विशेष प्रतिनिधी मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आणि…

विद्यार्थ्यांची हत्या करणारी सेना म्हणजे मनसे; शैक्षणिक संहारावर विजय मेळावा? गुणरत्न सदावर्तेंचा आरोप

विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही विद्यार्थ्यांची शैक्षणिक हत्या करणारी सेना आहे. ही गरीब…

राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना इशारा, मराठी भाषेविरोधात कुणीही असेल तर त्याला मी विरोध करणारच

विशेष प्रतिनिधी मुंबई : त्रिभाषा सूत्राला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मंजुरी दिल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.…

मराठी माणसाच्या शक्तीसमोर सरकारची सक्ती हारली, उध्दव ठाकरे यांचा आरोप

विशेष प्रतिनिधी मुंबई : मला अभिमान आहे की मराठी माणसाच्या शक्तीसमोर सरकारची सक्ती हारली आहे. संयुक्त…

भावनिक राजकारण की मराठी मुलांचे नुकसान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अंतर्मुख करणारा सवाल

विशेष प्रतिनिधी मुंबई : राज्यात कथित हिंदी सक्तीवरून विरोधकांकडून रान उठविण्याचा प्रयत्न केला जात आहे. सामन्यांना…