सायबरच्या माध्यमातून महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचे गुन्हे कमी कालावधीत सिद्ध करता येणार मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सायबर सज्जतेचा नवा अध्याय

विशेष प्रतिनिधी मुंबई : मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सायबर सज्जतेचा नवा अध्याय सुरु होत आहे. ऑनलाईन पद्धतीने…

शासनाच्या सवलती घेऊनही गरिबांची सेवा नाहीच, धर्मादाय रुग्णालयांवर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचा आरोप विशेष प्रतिनिधी

कोल्हापूर : धर्मादाय रुग्णालयांना शासनाच्या विविध सवलती मिळतात, त्यांच्यावर कोणतेही कर नाहीत, तरीही ते गरिबांची सेवा…

दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली गंभीर दखल; चौकशी समिती गठीत

विशेष प्रतिनिधी मुंबई : पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील महिलेच्या मृत्यू प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर…

दीनानाथ रुग्णालयातील प्रकरणातील जबाबदारांवर कारवाईचे चंद्रशेखर बावनकुळे यांचे आश्वासन

विशेष प्रतिनिधी पुणे : पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात घडलेला प्रकार गंभीर आहे . जे कुणी या…

मुंबईतील प्रवाशांसाठी दिलासा; लवकरच सुरु होणार मुंबई मेट्रो 3 चा पहिला टप्पा

मुंबईतील प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (एमएमआरसीएल) मेट्रो 3, एक्वा लाइनचा पहिला…

छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव नामांतरावर शिक्कामोर्तब; नामांतर विरोधी याचिका हायकोर्टाने फेटाळली

औरंगाबाद आणि उस्मानाबाद नामांतराच्या वादावर राज्य सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. कारण केंद्र सरकार आणि राज्य…

महाराष्ट्र राज्य पोलीस दलात 17471 जागांसाठी मेगा भरती

महाराष्ट्र राज्य पोलीस दलात सध्या बंपर भरती सुरु आहे. या भरती अंतर्गत 17471 विविध पदांवर भरती…

राज्य पोलीस दलात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर होणार; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,…

दिव्यांगासाठीच्या पर्यावरणस्नेही ‘व्हेईकल शॉप योजने’चा शुभारंभ

दिव्यांगाना स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने पर्यावरणस्नेही व्हेईकल उपलब्ध करून देण्याच्या योजनेचे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते…

बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथील आरोग्य प्रशिक्षण केंद्रास मान्यता

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्देशांनंतर अवघ्या तीन दिवसात बारामती तालुक्यातील मौजे सोमेश्वरनगर (वाघळवाडी) येथे, बारामती येथील…