विदेशात भारतीय लोकशाहीची बदनामी; राहुल गांधींवर ‘सुओ मोटो’ खटला भरण्याची मागणी
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अमेरिकेतील दौऱ्यात…
निवडणुकीत हरल्याने मनावर परिणाम झाल्याने राहुल गांधींकडून देशाची बदनामी, मुख्यमंत्र्यांनी दिला जनतेत जाऊन काम करण्याचा सल्ला
विशेष प्रतिनिधी मुंबई : निवडणुकीत हरल्याने मनावर परिणाम झाला आहे. त्यामुळे काँग्रेसचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल…
उद्धव ठाकरे आधुनिक दुर्योधन, आता राज यांना किती मस्का लावणार? नरेश म्हस्के यांचा सवाल
ठाणे : उद्धव ठाकरे हे आधुनिक दुर्योधन आहेत. त्यांनी गेल्या काही वर्षांत दुर्योधनासारखीच वागणूक दिली आहे.…
2 तास व्यायाम, 6 तास झोप …अमित शहांचा आरोग्य मंत्र
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या आरोग्याचे रहस्य उघड करत अनेकांना प्रेरणा…
राहुल गांधी यांच्याकडून पुन्हा एकदा परदेशी व्यासपीठावर भारताची बदनामी
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असून ब्राउन विद्यापीठात आयोजित…
काँग्रेसनेच मला पक्ष सोडायला भाग पाडले, संग्राम थोपटे यांची खंत
विशेष प्रतिनिधी भोर: भोरचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भारतीय जनता पक्षात प्रवेश…
राज ठाकरेंबरोबर युतीचे बोलण्यापूर्वी बायकोची परवानगी घेतली का? नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंना टोला
विशेष प्रतिनिधी मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील संभाव्य युतीच्या चर्चांवरून…
इंग्रजी भाषा जवळची आणि राष्ट्रभाषा हिंदी दूरची का वाटावी? महाराष्ट्रात मराठी भाषा सक्तीचीच असल्याचे मुख्यमंत्र्यांनी केले स्पष्ट
विशेष प्रतिनिधी पुणे : पहिलीपासून हिंदी भाषेला विरोध करणाऱ्या विरोधकांना मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा सुनावले आहे.आपण इंग्रजीचे…
ईव्हीएमवर आरोप तथ्यहीन, बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक रणजित कासलेवर गुन्हा दाखल
विशेष प्रतिनिधी बीड : बीड जिल्ह्यातील बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक रणजित कासले याने विधानसभा निवडणुकीत बीड जिल्ह्यातील…
