वाजपेयींचे सरकार पाडल्याची फुशारकी ते हुकलेलेल पंतप्रधानपद, शरद पवारांनी सांगितले किस्से
पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार १९९९ साली एका मताने कोसळले होते. हे सरकार पाडण्यामागे आपलाच कसा…
तेव्हा टांगापलटी, आता धक्कापुरुष कायमचा घरी, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल
विधानसभा निवडणूकीत लोकांनी धक्का पुरुषांना मजबूत धक्का देऊन कायमचे घरी बसवले, ज्यावेळी सर्वांनी मला हलक्यात घेतले…
मराठी साहित्याचे सर्वात मोठे प्रदर्शन मनसे भरविणार, राज ठाकरे यांचा दावा
मराठी भाषा गौरव दिनी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना भव्य पुस्तक प्रदर्शन भरवत…
जितेंद्र आव्हाड यांच्या स्वीय सहायकाची.नौटंकी ! दोन दिवसांत पुन्हा बदलली पार्टी
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे स्वीय सहायक अभिजित पवार आणि हेमंत वाणी…
पात्र महिलांना लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळणारच, आदिती तटकरे यांची ग्वाही
कुठल्याही गरजू महिलेचे नाव लाडकी बहिण योजनेतून कमी केलेले नाही.योजनेसाठी जी महिला पात्र आहे तिला आम्ही…
देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात ३.३ लाख कोटी रुपये गुंतवणुकीचा ऊर्जा परिवर्तन आराखड
आर्थिक प्रगतीमुळे २०३० पर्यंत महाराष्ट्र राज्याची विजेची गरज युरोपातील जर्मनी, स्पेन, इटली अशा प्रगत देशांपेक्षा जास्त…
मनोज जरांगे म्हणाले, आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भव्य स्वागत करू..
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमच्या आठ मागण्यांपैकी चार मागण्या तात्काळ मंजूर केल्या होत्या. आता येणाऱ्या 25…
धनंजय मुंडे यांना झाल्या बेल्स पाल्सी आजार, दोन मिनिटेही बोलणे शक्य होईना..
अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांची प्रकृती बिघडली आहे. धनंजय मुंडेंना बेल्स पाल्सी नावाचा…
अनेक धक्के, मी धक्का पुरुष झालोय, नेते सोडून चालल्याने उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया
अनेक धक्के बसत आहेत. मी धक्का पुरूष झालो आहे. कोण किती धक्के देतायेत बघुया, असे म्हणत…
खरं बोलल्याने राग, मातोश्रीची अंडीपिल्ली बाहेर काढणाऱ्या किशोर तिवारी यांची ठाकरे गटाकडून हकालपट्टी
विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतरही शिवसेना ठाकरे गट आत्मपरीक्षण करायला तयार नाही. मातोश्रीवर कोणी ताबा मारलाय म्हणत अंडीपिल्ली…
