‘माझे घर-माझे अधिकार’ योजनेद्वारे सर्वांसाठी घरांची हमी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 70 हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची घोषणा

विशेष प्रतिनिधी   मुंबई : राज्यातील प्रत्येक कुटुंबाला स्वतःचे घर मिळावे या उद्देशाने ‘माझे घर-माझे अधिकार’…