आपली पाेरगी, आमची पाेरगी, आव्हाड धमकी प्रकरणी सीआयडी चाैकशीची उपमुख्यमंत्र्यांची घाेषणा

मुंबई : राजकीय पातळीवरील वादाच्या पलीकडे जाऊन कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कठाेर हाेत जितेंद्र आव्हाड धमकी…

सीमावर्ती भागातील जनतेला आराेग्य सुविधा देण्यावरून काॅंग्रेसची पाेटदुखी

पुणे : सीमावर्ती भागातील जनतेला महाराष्ट्र सरकारकडून आराेग्य सुविधा उपलब्ध करून देण्याच्या शिंदे- फडणवीस सरकारच्या निर्णयावरून…

सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपावर समाजातून संताप; महाराष्ट्राची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करून टाकण्याची भीती

जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी गेल्या दाेन दिवसांपासून सुरू असलेल्या सुरू असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपावर समाजातून अत्यंत तीव्र…

दुआ करो कि सलामत रहे मेरी हिम्मत, यह एक चिराग कई आँधियों पे भारी है; देवेंद्र फडणवीस यांचे विराेधकांना आव्हान

दुआ करो कि सलामत रहे मेरी हिम्मत, यह एक चिराग कई आँधियों पे भारी है. मुश्किलें…

पंतप्रधान पदावरून महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी उध्दव ठाकरेंना खिजवलं; शरद पवारांच्या नावाने घोषणा

काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उध्दव ठाकरे पंतप्रधानपदाचे उमेदवार असू शकतात, असे म्हटले हाेते.…

बस स्थानकांवरील विश्रांतीगृहांसह स्वच्छतागृहांची सुधारणांसह स्वच्छता करणार – दादा भुसे

महाराष्ट्र राज्य परिवहन (एस. टी) महामंडळाच्या राज्यातील विविध बसस्थानकांवर बस चालक आणि वाहकांसाठी असलेल्या विश्रांतीगृहांमध्ये स्वच्छता…

स्वाधार योजनेचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी १८४ कोटी रुपयांची तरतूद – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी शासनाने सन 2017 पासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरू केली…

संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांवर कारवाईला सुरुवात

जुन्या पेन्शन योजनेबाबत निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीन सदस्यीय समितीची स्थापना करुन देखील संपावर…

आम्‍ही पवारांना घाबरतो; त्‍यांच्यासारखी बुद्धी कोणाचीही चालत नाही – गुलाबराव पाटील

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंत्री गुलाबराव पाटील आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यात खटके उडाल्याचे पहायला मिळाले…

शिवसेना आमदारांचा अयोध्या दौरा ठरला; मुख्यमंत्री करणार शरयू किनारी आरती

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अयोध्या दौरा ठरल्याची माहिती समोर आली आहे. एकनाथ शिंदे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात…