मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे हे शुक्रवारी सकाळी शिवाजी पार्क येथे मॉर्निंग वॉकला गेले असता…

हिंदुत्ववादी मतांमध्ये फूट पाडण्यासाठी राहुल कलाटेंना उभे करण्याची राष्ट्रवादीची खेळी – देवेंद्र फडणवीस

हिंदुत्ववादी मते भाजपकडे जाऊ नयेत यासाठीच चिंचवड मध्ये राहुल कलाटेंना उभे करण्याची खेळी राष्ट्रवादी काँग्रेसने केली…

सरकार काेसळल्याचे पाप उध्दव ठाकरेंच्याच गळ्यात; हरिश साळवे यांचा जाेरदार युक्तीवाद

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील सुनावणीत ज्येष्ठ विधिज्ञ हरिश साळवे यांच्या जाेरदार युक्तीवादाने कलाटणी मिळाली. ठाकरे सरकार काेसळण्याचे कारण…

चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचे ‘गिरे ताे भी नाक उपर’

चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काॅंग्रेसचा दारुण पराभव झाला. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हट्टाने दिलेले उमेदवार नाना काटे…

अखेर संजय राऊत यांचा ‘आपला माणूस’ च मदतीला आला धावून !

ठाकरे गटाचे राज्यसभेतील खासदार संजय राऊत हे उध्दव ठाकरे यांचे की शरद पवार यांचे असा प्रश्न…

म्हणून मुख्यमंत्री म्हणाले नबाब मलिकला 100 वेळा देशद्राेही म्हणेन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विराेधी आमदारांना देशद्राेही म्हटल्याने त्यांच्यावर हक्कभंग आणण्यात येत आहे. यावर मुख्यमंत्र्यांनी म्हटले…

मित्रांनी तर हात सोडलाच पण पक्षातील नेत्यांनीही सोडली संजय राऊतांची साथ

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या वक्त विधिमंडळ नाही तर चोरमंडळ आहे असे वक्तव्य केले…

हरामखोर ते चोरमंडळ संजय राऊत यांची सभ्यतेचे संकेत झुगारत बालिश बडबड

ठाकरे गटाचे खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत म्हणजे सभ्यतेचे सगळे संकेत झुगारून देऊन बालिश…