विदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्र प्रथम – मंत्री उदय सामंत

दाओस येथील आंतरराष्ट्रीय उद्योग प्रदर्शनामध्ये मागील वर्षी सहभागी होत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील शिष्टमंडळाने विविध…

विज्ञान, व्यापार, तंत्रज्ञान, स्त्री सक्षमीकरणासह हवामान बदल याविषयांवर एकत्रित कामाची गरज – विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

विधानभवनात वेल्स देशाच्या शिष्टमंडळाने भेट दिली. भारत-वेल्स संबंध, सांस्कृतिक देवाणघेवाण, उद्योग, व्यापार यामध्ये सहकार्य वाढविण्याबाबत आणि…

‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्रांचा विकासनिधी वाढवून ५ कोटी केल्याबद्दल वारकरी बांधवांनी मानले उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार

महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी भरणाऱ्या यात्रा-जत्रांना भाविकांच्या दृष्टीने विशेष महत्त्व आहे. या तीर्थक्षेत्रांना वर्षभर भेटी…

पुणे विभागस्तरीय नमो महारोजगार मेळाव्याचे दि. 2 व 3 मार्च रोजी बारामती येथे आयोजन

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत बेरोजगार युवक व युवतींसाठी दि. 2 व 3 मार्च रोजी…

शरद पवारांच्या घरात काय शिजणार? मुख्यमंत्र्यांसह संपूर्ण मंत्रीमंडळाला घरी भोजनाचे निमंत्रण

शरद पवारांचे राजकारण भल्या भल्यांना समजत नाही. एका बाजुला त्यांचे गटाचे लोक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित…

मौलाना आझाद आर्थिक अल्पसंख्याक महामंडळ योजनांसाठी ‘एनएमएफडीसी’च्या ५०० कोटींच्या कर्जाला कायमस्वरुपी हमी – उपमुख्यमंत्री अजित पवार

राष्ट्रीय अल्पसंख्याक विकास आणि वित्त महामंडळाकडून (एनएमएफडीसी) राज्यातील मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाला 500 कोटी…

मनोज जरांगेंचे गणितच कच्चे की हटवादी भूमिका

आरक्षण हे घटनेनुसार आहे. त्यामुळे राज्य सरकारला त्यामध्ये बदल करता येत नाही. पण मराठा आंदोलनाचे नेते…

आरोग्य सेवेवरील खर्च कमी होणारं, 100 औषधे होणार स्वस्त; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

केंद्र सरकारनं सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. सरकारनं अनेक औषधांचे दर कमी करण्याचा निर्णय…

आरोग्य विभागातील १४४६ वैद्यकीय अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पदस्थापनेचे ऑनलाईन आदेश

आरोग्य विभागाच्या महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा वैद्यकीय अधिकारी गट-अ पदाची भरती प्रकिया पूर्ण करण्यात आली.…

शाळांमध्ये मराठी भाषेचे अध्यापन व अध्ययन सक्तीचे करण्याबाबतच्या अधिनियमाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे शासनाचे निर्देश

राज्यातील सर्व माध्यमांच्या शासकीय व खासगी व्यवस्थापनाच्या सर्व शाळांमध्ये मराठी भाषेचे अध्यापन व अध्ययन सक्तीचे करण्याबाबतच्या…