विजय वडेट्टीवारांना विरोधी पक्षनेते पद दिल्यामुळे काँग्रेसमधील वरिष्ठ नेते अस्वस्थ – खासदार प्रतापराव जाधव

महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड उलथापालथ सुरू आहे. राज्यातील जनतेनं गेल्या दोन वर्षांत नव भूतो न भविष्यती राजकारणातील…

संजय राऊत हे पवार कुटुंबाचे सदस्य झाले का? अजित पवारांच्या राजीनाम्याच्या मागणीवर धनंजय मुंडेंची राऊतांवर टीका

राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांची बीडला सभा झाली होती. या सभेत पवारांसह जितेंद्र आव्हाडांनी आमदार…

जनतेन एकदाही बहुमत देऊन शरद पवारांना मुख्यमंत्री केलं नाही; दिलीप वळसे पाटलांचा थेट हल्लाबोल

अजित पवार गटासोबत सत्तेत सहभागी झालेले दिलीप वळसे-पाटील यांनी प्रथमच राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवारांवर थेट हल्लाबोल…

फडणवीस ‘गृह मंत्री’ आहेत, ‘गृह बसे’ मुख्यमंत्री नाहीत – आशिष शेलार

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सामना दैनिकाच्या अग्रलेखातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. यावरून…

“निवडणुकीवेळी लपून बसतात अन्…”, अमित ठाकरेंचा थेट आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल

मुंबई विद्यापीठातील सिनेटच्या निवडणुका अचानक रद्द केल्यानं राज्यात त्याचे मोठे पडसाद उमटले आहेत. याच विषयावरुन महाराष्ट्र…

‘सामना’ विरोधात भाजप आक्रमक; सामना वृत्तपत्राविरोधात न्यायालयीन लढाई लढणार – चंद्रशेखर बावनकुळे

आजच्या सामनाच्या अग्रलेखातून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस ‘उप’मुख्यमंत्री झाल्याने…

देशाचा ‘सर्वोच्च, सर्वोत्तम’ विकासाला मोदी सरकारचे प्राधान्य – खासदार डॉ.अनिल बोंडे

देशातील गोरगरिब नागरिक, युवा, महिला, व्यापारी-उद्योजक, शिक्षण, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय विदेश निती, पर्यावरण संरक्षण, देशातील अंतर्गत-बाह्य सुरक्षा इत्यादींसह…

शरद पवार झोपेतही ईडी म्हटल्यावर 1 किलोमीटर धावतात; सुधीर मुनगंटीवारांची टीका

बीडमध्ये झालेल्या स्वाभिमान रॅलीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर परखड शब्दांत टीका केली.…

देवेंद्र फडणवीस म्हणतात… दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची नजर मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर, पण कोणी वाकड्या नजरनेने पाहिले तर त्याला जागा दाखविण्याकरिता

होय, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची नजर मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर आहे. पण ती खुर्चीचे रक्षण करण्याकरिता आहे. कोणी वाकड्या नजरेने…

आमचं सरकार फेसबुक सरकार नव्हे तर फेस टू फेस सरकार; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला

शासन आपल्या दारी कार्यक्रमानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिर्डीतील काकडी गावात…