पाकिस्तानच दहशतवाद पोसतो, स्वतःला मात्र पीडित म्हणून भासवतो; जागतिक आरोग्य संघटनेच्या व्यासपीठावरून भारताचा जोरदार हल्लाबोल

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारताने पाकिस्तानच्या दहशतवाद पोसणाऱ्या धोरणावर जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) व्यासपीठावरून थेट…

आणखी एका पाकिस्तानी अधिकाऱ्याची भारतातून हकालपट्टी; ‘पर्सोना नॉन ग्राटा’ घोषित करून २४ तासांत देश सोडण्याचे आदेश

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारत-पाकिस्तान दरम्यान सुरु असलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’च्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने पुन्हा एकदा…

पाकिस्तानचे खोट्या विजयाचे ढोल, पराभव झाकण्यासाठी जनरल असीम मुनीर यांना फील्ड मार्शल !

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : लष्करी पातळीवर जबरदस्त फटका बसला असतानाही प्रपोगंडा वॉरमध्ये पारंगत असलेल्या पाकिस्तानने…

काँग्रेसचे क्षुद्र राजकारण आणि पाकिस्तानी प्रचाराचे हत्यार ठरलेले राहुल गांधी

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशस्वी अंमलबजावणीनंतर पाकिस्तानला जागतिक स्तरावर मोठा धक्का बसला आहे.…

हेरगिरीचे जाळे उध्वस्त,ज्योती युट्यूबर ते सुरक्षारक्षक असे अकरा अटकेत

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली :पहलगाम हल्ल्यानंतर देशभरात राबवलेल्या सुरक्षा मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. हरियाणाच्या युट्यूबर…

माझे ऐकत राहा, तुमच्या डोक्यातील भूसा साफ होईल, असदुद्दीन ओवैसी यांचा पाकिस्तानला खरमरीत इशारा

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानवर देशभरातून संताप व्यक्त होत असताना…

पंतप्रधानांनी दहशतवादाचा बुरखा फाडला , एकनाथ शिंदे यांनी केले कौतुक

विशेष प्रतिनिधी मुंबई : पहलगामचा माणुसकीला काळीमा फासणारा दहशतवादी हल्ला आणि त्यानंतरच्या काळात भारताने पाकिस्तानचा जगासमोर…

हम ना झुकेंगे, ना रुकेंगे, भारतीय लष्कराचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले काैतुक

विशेष प्रतिनिधी मुंबई : भारतीय सैन्यांची ताकद काय आहे? हे ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून आपण दाखवून दिले…

ऑपरेशन सिंदूरचा दणका बसल्यावर पाकिस्तानकडून भारताचा बीएसएफ जवान पूर्णम कुमार शॉ यांची सुटका

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : ऑपरेशन सिंदूरचा दणका बसल्यावर पाकिस्तानने भारताचा बीएसएफ जवान पूर्णम कुमार शॉ…

Prime Minister Narendra Modis visit to Adampur Airbase and Pakistans false claims exposआदमपूर एअरबेसला भेट देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली पाकिस्तानच्या दाव्यांची पोलखोलed

विशेष प्रतिनिधी आदमपूर : ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर मंगळवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानक पंजाबमधील आदमपूर…