कृत्रिम बुद्धिमत्तेने शिक्षणासह सर्व क्षेत्रात मोठी क्रांती केल्यामुळे होणाऱ्या बदलांना लक्षात घेऊन त्यासाठीचे मनुष्यबळ शिक्षणाच्या माध्यमातून…
Day: June 21, 2023
आता प्रत्येक ट्रकमध्ये एसी अनिवार्य; नितीन गडकरींची मोठी घोषणा
केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी वाढत्या उन्हाळ्यामुळे मोठी घोषणा केली आहे. त्यांनी एका कार्यक्रमादरम्यान ट्रकची…
उद्धव ठाकरेंचा वैफल्यातून आक्रोश, बावचळल्यासारखे बोलत आहेत, देवेंद्र फडणवीस यांचा टोला
“मुंबई महापालिकेतील एसआयटी चौकशीतून अनेकांचा बुरखा फाटणार आहे. अनेकजण उघडे पडणार आहेत. त्यामुळेच वैफल्यातून आक्रोश व्यक्त…
निरोगी,चैतन्यमयी आयुष्यासाठी योग महत्वाचा – खासदार डॉ.अनिल बोंडे
योगदिनानिमित्त विविध योगासाने सर्व आजारांवर एकच उपचार, करा योग रहा निरोगी असा संदेश देत निरोगी व…
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत अर्ज करण्यास १४ जुलैपर्यंत मुदतवाढ
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील विद्यार्थ्यांचे सन २०२२-२३ मधील अर्ज…
औरंगजेबाचे महिमामंडन उद्धव ठाकरे यांना मान्य आहे का? देवेंद्र फडणवीस यांचा सवाल
वंचित बहुजन आघाडीचे बाळासाहेब आंबेडकर यांनी औरंगजेबाच्या कबरीवर पुष्पार्जन केले. औरंगजेबाचे हे महिमामंडन उद्धव ठाकरे यांना…
सगळ्या पक्षांनी मिळून एकत्रित योगाभ्यास केला तर विधानमंडळाचे कामकाज सुरळीत चालेल – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
सगळ्या पक्षांनी मिळून एकत्रित योगाभ्यास केला तर विधानमंडळाचे कामकाज सुरळीत चालेल. अध्यक्षांना फार त्रास होणार नाही,…
वारकऱ्यांना आता शासनातर्फे विमा संरक्षण; लाखो वारकऱ्यांना दिलासा
पंढरपूरच्या आषाढी वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांसाठी शासनातर्फे विमा संरक्षण देणारी ‘विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना’…
मुंबईत ईडीचे धाडसत्र; ज्या लोकांचे कनेक्शन असतील त्यांची चौकशी सुरू असेल – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
कोव्हिड सेंटर कथित घोटाळा प्रकरणी सक्तवसुली संचलनालयाने आज 10 ठिकाणी छापेमारी केली आहे. यामध्ये ठाकरेंचे निकटवर्तीय…
योगसाधना ही लोक चळवळ व्हावी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
“बदलती जीवनशैली, ताण-तणाव यावर मात करण्यासाठी योग आवश्यक आहे. त्यामुळे प्रत्येकांनी योग अंगीकारत योगसाधनेला लोक चळवळ…
