कांदा, इथेनॉलप्रश्नी अमित शहांना भेटणार, पीएचडी संदर्भात केलेल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला – उपमुख्यमंत्री अजित पवार

नागपूरमधील हिवाळी अधिवेशनात काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नासंदर्भात उपस्थित केलेल्या प्रश्नावर बोलताना उपमुख्यमंत्री अजित…

नागपुरातील ऐतिहासिक लेंडी तलावाच्या पुनर्जीविताचे काम सुरू – मंत्री उदय सामंत

केंद्र पुरस्कृत अमृत 2.0 अभियानांतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या लेंडी सरोवर/तलावाच्या पुनरुज्जीवन प्रकल्पास नोव्हेंबर 2022 मध्ये प्रशासकीय मंजुरी…

ओबीसी विभागासाठी प्रथमच ३३७७ कोटींची विक्रमी तरतूद – मंत्री अतुल सावे

इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांसाठी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात ३३७७ कोटींच्या पुरवणी…

पर्यटन संकुलामुळे मॉरिशसबरोबर सांस्कृतिक संबंध वृद्धिंगत होतील – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मॉरिशसमध्ये मूळचे मराठी बांधव वास्तव्यास आहेत. मॉरिशस आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीत साम्य आहे. तेथे उभारण्यात येणाऱ्या बहुउद्देशीय…

गावठाण विस्तारासाठी दिलेल्या शेती महामंडळाच्या कामगारांना घरकुले देणार – मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

महानगरपालिका, नगरपालिका क्षेत्रापासून पाच किलोमीटर महामंडळाची जमीन वाटपाची मर्यादेची अट काढून टाकण्यात येत आहे. त्यामुळे महाराष्ट्र…

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व ३१ रक्तपेढ्यांमध्ये ॲलिकॉट मशीन महिनाभरात बसविणार – मंत्री तानाजी सावंत

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या सर्वच्या सर्व ३१ रक्तपेढयांमध्ये ॲलिकॉट मशीन (रक्ताच्या लहान पिशव्या तयार करणारे…

इंद्रायणी, पवना नदी परिसर प्रदूषणमुक्त करणार – मंत्री उदय सामंत

पिंपरी चिंचवड शहराच्या हद्दीतील पवना आणि इंद्रायणी नदी क्षेत्रात होणारे प्रदूषण कमी करून नदी पुनरूज्जीवन प्रकल्पाचा…

आजपासून प्रत्येक आमदाराला जास्तीत जास्त दोन पासेस दिले जाणार; लोकसभेतील घुसखोरी प्रकरणानंतर विधानसभा अध्यक्षांचा निर्णय

संसदेच्या सुरक्षेत मोठी चूक झाल्याचे समोर आले आहे. संसदेच्या कामकाजावेळी तीन अज्ञात व्यक्ती सभागृहात घुसल्याने खळबळ…

आदित्य ठाकरे देश सोडून जाण्याची शक्यता, त्यांचा पासपोर्ट जमा करा; आमदार नितेश राणेंची मागणी

दिशा सालियान मृत्यू प्रकरणात एसआयटी गठित करण्यात आली आहे. यामझ्ये तीन अधिकाऱ्यांचा तपास अधिकारी म्हणून समावेश…

ठाकरे गटाला आणखी एक धक्का; पालघरमधील ४ नगरसेवक तर लातूरचे माजी जिल्हाप्रमुख शिंदे गटात

एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदार, खासदार यांनी शिवसेनेत बंड केलं. तेव्हापासून ठाकरे गटात गळती सुरू झाली…