नाशिक-मालेगाव कॉलेजमध्ये धक्कादायक प्रकार करिअर गाईडन्सद्वारे धर्मांतर?

देशात ठिकठिकाणी नुकतच ऑनलाइन गेमिंगद्वारे अल्पवयीन मुलांचे धर्मांतर करण्याचे प्रकरण उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये उघडकीस आले. रविवारी…

वाढदिवशी मला भेटायला येताना पुष्पगुच्छ नको; वाढदिवसानिमित्त राज ठाकरेंचं मनसैनिकांना आवाहन

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा १४ जून रोजी वाढदिवस असतो. आपल्या लाडक्या नेत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी…

संजय राऊत महाराष्ट्राला लागलेली कीड, शिवसेनेचे आमदार संजय सिरसाट यांची टीका

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह नांदेड दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका…

रविकांत तुपकर यांना बुलढाणा पोलिसांची नोटीस

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचेनेते रविकांत तुपकर यांना फौजदारी कलम १४९ अन्वये बुलढाणा पोलिसांच्या वतीने नोटीस देण्यात आली…

शरद पवारांना धमकी देणाऱ्याला पुण्यातून अटक

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना सोशल मीडियावरून धमकी देणाऱ्या एका आरोपीला मुंबई गुन्हे शाखेच्या पथकानं…

श्रीनगर येथे महाराष्ट्र भवनसाठी जागा देण्याची मुख्यमंत्र्यांची नायब राज्यपालांना विनंती

श्रीनगर येथे महाराष्ट्र भवन उभारण्यासाठी जागा देण्याची विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जम्मू आणि काश्मीरचे…

नव्या शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करा – राज्यपाल रमेश बैस

नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू करण्यासाठी थोडा कालावधी शिल्लक आहे. याबाबत आवश्यक तयारी व भरीव अंमलबजावणी…

‘कमवा आणि शिका’ योजनेच्या अंलमबजावणीसाठी लवकरच नवे धोरण – चंद्रकांत पाटील

यशस्वी स्किल्स सोबत इतरही संस्थांना ‘कमवा आणि शिका योजना’ राबविता यावी यासाठी लवकरच धोरण आणले जाईल…

अशोकरावांची मजल 2 जी, 3 जी आणि सोनियाजींपर्यंतच – देवेंद्र फडणवीस

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची नांदेडमध्ये जाहीर सभा पार पडली. या सभेवेळी आधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

सत्तेसाठी आणि मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरे राष्ट्रवादी – काँग्रेससोबत जाऊन बसले – अमित शाह

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नांदेडमधील जाहीर सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक करतानाच उद्धव ठाकरे…