बुलढाणा जिल्ह्यात गतवर्षी अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिके व शेतजमीनीच्या नुकसानीच्या मदतीसाठी ६ कोटी ४७ लाख ४१ हजाराचा…
Month: March 2024
विकासाचा अटल सेतू पार करून महाराष्ट्र सर्वच क्षेत्रात अग्रेसर- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
उद्योग क्षेत्रासह सर्वच क्षेत्रात महाराष्ट्र अग्रेसर असून उद्योजकांचा राज्यावरील विश्वास आणि आपली पत वाढून महाराष्ट्राची उद्योगस्नेही…
दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर ५ रुपयांच्या अनुदानासाठी पुरवणी मागणी, पुनर्विनियोजनाद्वारे निधी उपलब्ध करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार
राज्याची आर्थिक स्थिती चांगली असून आर्थिक आव्हानांना तोंड देण्याची ताकद महाराष्ट्राकडे निश्चितपणे आहे. महाराष्ट्राला १ ट्रिलियन…
व्यस्त कार्यक्रमांमुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांचे जेवणाचे निमंत्रण नाकारलं
बारामती येथे ‘नमो रोजगार मेळाव्या’चे आयोजन करण्यात आले असून यानिमित्ताने बारामतीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि…
बारामतीत सुप्रिया सुळेंविरोधात सुनेत्रा पवारच, सुनील तटकरे यांनी स्पष्टच सांगितले
संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात नणंद- भावजयीमध्येच लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. खासदार…
महादेव ॲपप्रकरणी ईडीची मोठी कारवाई; 580 कोटींची मालमत्ता गोठवली
महादेव अॅप घोटाळा व्यवहार करण्यासाठी देशभरात तब्बल 1600 नवीन बँक खाती तयार करण्यात आल्याची माहिती तपासात…
मराठा आरक्षणाचा वाद न्यायालयात, जयश्री पाटील यांची विरोधात याचिका
मराठा समाजाला १० टक्के आरक्षण देण्याच्या निर्णयाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. वकील गुणरत्न…
‘पीएम सूर्यघर’ देणार मोफत वीज; एक कोटी कुटुंबांना होणार फायदा
केंद्रीय मंत्रिमंडळाने गुरुवारी ‘पीएम-सूर्य घर: मोफत वीज योजने’ला मंजुरी दिली. यासाठी ७५ हजार २१ कोटी रुपये…
समृद्धी महामार्गाचा आणखी एक टप्पा सोमवारपासून सेवेत; भरवीर ते इगतपुरी दरम्यानचे काम पूर्ण
नागपूर समृद्धी महामार्गावरील भरवीर – इगतपुरी दरम्यानच्या तिसऱ्या टप्प्याचे काम अखेर पूर्ण झाले आहे. हा २५…
विदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्र प्रथम – मंत्री उदय सामंत
दाओस येथील आंतरराष्ट्रीय उद्योग प्रदर्शनामध्ये मागील वर्षी सहभागी होत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील शिष्टमंडळाने विविध…
