मुंबईत होणाऱ्या मतदानासाठी जर खासगी कंपनीने सुट्टी न दिल्यास किंवा परवानगी घेऊन मतदानासाठी दोन तासांची सवलत…
Month: April 2024
राज ठाकरेंनी हिंदुत्वाचा अजेंडा घेतल्याने जवळीक वाढली; मनसे महायुतीला साथ देईल अशी अपेक्षा – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र नवनिर्माण सेना महायुतीमध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चा अनेक दिवसांपासून सुरु आहेत. यासंदर्भात मनसे अध्यक्ष राज…
संजय राऊतांनी सांगलीत यायचं कारण काय?; जागावाटपाचा तिढा अनपेक्षितपणे समोर – विशाल पाटील
सांगली लोकसभा मतदारसंघातून लढण्याबाबत आम्ही ठाम आहोत. याबाबत कदाचित गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर घोषणा होऊ शकते. एवढे दिवस…
संजय राऊत खिचडी घोटाळ्याचे मुख्य सुत्रधार; संजय निरुपम यांचा गौप्यस्फोट
करोना काळात मुंबई महानगरपालिकेने गरीब कामगारांना खिचडी वाटप करण्यासंदर्भात उपक्रम सुरू केला होता. मात्र, ठाकरे गटाच्या…
‘हे म्हणजे वराती मागून घोडे’, काँग्रेसच्या नव्या ऑफरवर प्रकाश आंबेडकरांचे प्रत्युत्तर
मागील काही दिवसांपासून काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाची जे काही चरितचर्वण सुरु आहे, त्यावरुन दोन्ही पक्ष…
येत्या लोकसभा निवडणुकीत यश मिळाले नाही तर राहुल गांधींनी राजकारणातून ब्रेक घ्यावा – प्रशांत किशोर
गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेस पक्षाला निवडणुकीत यश दुर्मिळ झाले आहे. 2014 पासून लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची कामगिरी…
पंतप्रधान नरेंद्र मोदींची महाराष्ट्रातील पहिली सभा आज चंद्रपुरात
चंद्रपूर- वणी-आर्णीच्या सर्वांगीण विकासासाठी राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य तसेच मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे हात बळकट…
लोकसभा निवडणुकीसाठी दिव्यांग कर्मचारी करणार २५४ मतदान केंद्रांचे नियंत्रण
येत्या लोकसभा निवडणुकांसाठी प्रत्येक मतदारसंघात दिव्यांग कर्मचारी नियंत्रित मतदान केंद्रे असणार आहेत. राज्यभरात एकूण २५४ मतदान…
मतदानादिवशी अमरावतीत सार्वजनिक सुट्टी जाहीर
भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहिर केला आहे. कार्यक्रमानुसार अमरावती लोकसभा मतदार संघासाठी दुसऱ्या…
एकनाथ खडसे पुन्हा स्वगृही परतणार? आज संध्याकाळपर्यंत भाजप प्रवेशाचा मुहूर्त ठरणार
शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा लवकरच भाजप प्रवेश होणार आहे. आज संध्याकाळपर्यंत प्रवेशाचा…
