प्रोडक्ट लॉन्च, काँग्रेसच्या दुकानाला टाळे, पंतप्रधानांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी लोकसभेत काँग्रेसवर जोरदार हल्ला चढविला. पंतप्रधान यांच्या भाषणातील हे प्रमुख मुद्दे…

रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीतर्फे 9, 10 फेब्रुवारीला सुशासन महोत्सव

भारतीय जनता पार्टीने सुशासन महोत्सव आयोजित केला आहे. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे वाइस चेअरमन विनय सहस्रबुद्धे यांनी…

आरोग्य विभागातील रिक्त पदे भरण्याच्या प्रक्रियेला वेग

आरोग्य विभागात रिक्त पदांमुळे रूग्णसेवेवर परिणाम होत असल्याचे वेळोवेळी निदर्शनास येत होते. त्यामुळे आरोग्य विभागातील रिक्त…

जुन्नर तालुक्यात ‘बिबट सफारी’ निर्मितीमुळे निसर्ग पर्यटनास चालना मिळेल – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाने जुन्नर तालुक्यातील आंबेगव्हाण येथे बिबट सफारी सुरु करण्यास राज्य मंत्रिमंडळाने मान्यता…

राज्य शासनाकडून क्रीडा संस्कृतीची जोपासना, प्रतिभावंत खेळाडूंना संधी देण्यासाठी भरीव निधी – उपमुख्यमंत्री अजित पवार

विविध माध्यमातून क्रीडा विभागाला भरीव आर्थिक निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. यामुळे भविष्यात महाराष्ट्रातून जास्तीत…

सुशासन हा आमच्या सरकारचा पाया – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सुशासन हा आमच्या सरकारचा पाया आहे. सर्वसामान्यांपर्यंत शासन पोहचण्यासाठी सुशासन निर्देशांक सारखे उपक्रम महत्त्वाचे ठरणार आहेत.…

कट्टरतेच्या सर्व भिंती तोडून एकसंध भारत बनवणे हे आपले कर्तव्य – सरसंघचालक मोहन भागवत

संपूर्ण विश्वाला भारताची गरज आहे. आपले ज्ञान आणि विज्ञान ही आपली परंपरा आहे. हे ज्ञान आपल्याला…

निळवंडेच्या पाण्याबरोबर श्रेयाचीही लढाई

निळवंडे धरणाच्या उजव्या कालव्यालाही पाणी खळाळू लागले आहे. उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस या धरणासाठी…

मुंबईकरांना यंदाही करवाढ नाही; राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे…

नाशिकमध्ये आयकर विभागाचा छापा, कोट्यवधी रुपयांचे घबाड हस्तगत

गेल्या काही महिन्यांपासून आयकर विभागाने नाशिकवर लक्ष केंद्रित केले आहे. काही दिवसांपूर्वीच ठाणे येथील अधिकाऱ्यांच्या पथकाने…