चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचे ‘गिरे ताे भी नाक उपर’
चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काॅंग्रेसचा दारुण पराभव झाला. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हट्टाने दिलेले उमेदवार नाना काटे…
अखेर संजय राऊत यांचा ‘आपला माणूस’ च मदतीला आला धावून !
ठाकरे गटाचे राज्यसभेतील खासदार संजय राऊत हे उध्दव ठाकरे यांचे की शरद पवार यांचे असा प्रश्न…
म्हणून मुख्यमंत्री म्हणाले नबाब मलिकला 100 वेळा देशद्राेही म्हणेन
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विराेधी आमदारांना देशद्राेही म्हटल्याने त्यांच्यावर हक्कभंग आणण्यात येत आहे. यावर मुख्यमंत्र्यांनी म्हटले…
मित्रांनी तर हात सोडलाच पण पक्षातील नेत्यांनीही सोडली संजय राऊतांची साथ
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या वक्त विधिमंडळ नाही तर चोरमंडळ आहे असे वक्तव्य केले…
हरामखोर ते चोरमंडळ संजय राऊत यांची सभ्यतेचे संकेत झुगारत बालिश बडबड
ठाकरे गटाचे खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत म्हणजे सभ्यतेचे सगळे संकेत झुगारून देऊन बालिश…
सावरकरांच्या स्मृतीदिनी राहूल गांधी बरळले, आता का गप्प; देवेंद्र फडणवीस यांचा ठाकरेंना सवाल
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मृतीदिनी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी पुन्हा बरळले. बलवानांपुढे मान झुकवायची ही सावरकरांची विचारधारा…
माफियांना मातीत गाडू; योगी आदित्यनाथ यांचा इशारा
माफिया को मिट्टी में मिला देंगे (माफियांना मातीत गाडू) असा इशारा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ…
केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीने संत सेवालाल महाराज जयंती साजरी होणार
केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीने बंजारा समाजाचे धर्मगुरू संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी करण्यात येणार आहे.…
शिवसेनेतील फुटीनंतर आता राष्ट्रवादीची बारी; रणजीतसिंह निंबाळकर यांचा दावा
स्वप्न पाहून शिवसेना संपली, अगदी तो पक्षही राहिला नाही आणि पक्षचिन्हही राहिलं नाही. त्याप्रमाणे भविष्यात आता…
उद्धव ठाकरे ओवेसींकडेही जातील – चंद्रशेखर बावनकुळे
उद्धव ठाकरेंनी किती खालची पातळी गाठली आहे.त्यांची एवढी वाईट स्थिती होईल, असा महाराष्ट्राने कधी विचारही केला…
