दहशतवादाविरोधात अमेरिका भारताच्या बाजूने, पण युद्ध टाळण्याचे आवाहन
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली :जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान दरम्यान निर्माण झालेल्या तणावाच्या…
आपचा आणखी एक भ्रष्टाचार उघड, मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांच्यावर दोन हजार कोटींच्या वर्गखोल्या घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : आम आदमी पक्षाच्या (आप) सरकारचा आणखी एक मोठा भ्रष्टाचार उघडकीस आला…
मुख्यमंत्र्यांची लेक दिविजाला दहावी बोर्ड परीक्षेत ९२.६० टक्के गुण
विशेष प्रतिनिधी मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांची सुकन्या दिविजा हिने दहावी बोर्ड परीक्षेत…
संपूर्ण देशात होणार जातनिहाय जनगणना; मोदी सरकारचा ऐतिहासिक निर्णय
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पहलगाम हल्ल्यानंतर देशात निर्माण झालेल्या तणावपूर्ण पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी सरकारने एक…
मुंबई पोलीस आयुक्तपदी देवेन भारती यांची नियुक्ती
विशेष प्रतिनिधी मुंबई : वरिष्ठ आयपीएस अधिकारी देवेन भारती यांची मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली…
घाणेरडं राजकारण सोडा, मोदी सरकारला पाठिंबा द्या, अन्यथा… मायावती यांचा काँग्रेस, समाजवादी पक्षाला इशारा
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : घाणेरडे राजकारण सोडून पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याबाबत केंद्र सरकार जी काही पावले…
रावसाहेब दानवे यांच्या कारला लोणावळ्यात अपघात,
विशेष प्रतिनिधी लोणावळा : माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या कारला अपघात झाला. लोणावळ्यातील जयचंद चौकामध्ये…
रणदीप सुरजेवाले बरळले! पहलगाम हल्ल्यावरून भाजपावर गंभीर आरोप, पण तथ्याशून्य आणि दिशाभूल करणारे दावे
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली असताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते…
पाकिस्तानमध्ये पाण्यावरून प्रचंड तणाव; सिंधमध्ये लष्कराविरुद्ध संताप, हजारोंचे रस्त्यावर उतरून आंदोलन
विशेष प्रतिनिधी कराची : भारताने सिंधू पाणी करार स्थगित केल्यानंतर पाकिस्तानमध्ये पाण्यावरून प्रचंड राजकीय आणि सामाजिक…
