जयंत पाटील यांचा राजीनामा, शशिकांत शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नवे प्रदेशाध्यक्ष
विशेष प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शनिवारी अखेर आपल्या…
पुणे आयसिस स्लीपर मॉड्यूल प्रकरणातील अकरावा संशयित रिझवान अटकेत; एनआयएकडून मोठी कारवाई
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पुण्यातील आयसिस स्लीपर मॉड्यूल कटातील आणखी एक प्रमुख संशयित रिझवान अली…
शिवकालीन १२ किल्ल्यांना युनेस्कोचे जागतिक वारसा मानांकन, ऐतिहासिक दुर्गसंपदेला जागतिक ओळख
विशेष प्रतिनिधी मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांनी रचलेल्या दुर्गराज्याचा ऐतिहासिक ठसा आता आंतरराष्ट्रीय स्तरावर अधोरेखित झाला…
धर्मनिरपेक्षतेची झुल पांघरलेल्या ठाकरे गटाला बाळासाहेबांच्या विचारांचा विसर, म्हणून प्रसाद लाड यांच्या वक्तव्याचा राग!
विशेष प्रतिनिधी मुंबई : दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी डाव्या विचारांच्या कम्युनिस्टांचा कायम विरोध केला. त्यांच्याशी…
तथाकथित पुरोगाम्यांच्या विरोधानंतर महाविकास आघाडी बिथरली, जन सुरक्षा विधेयकाला आधी पाठिंबा आता विरोध!
तथाकथित पुरोगामी विरोधात जाऊ लागल्याने महाविकास आघाडीच्या पोटात गोळा आला आहे. त्यामुळे काल विधानसभेत जन सुरक्षा…
पुरोगामी की नक्षलवादाचे प्रवक्ते, जनसुरक्षा विधेयकावरून पुरोगाम्यांचा दुटप्पीपणा उघड
महाराष्ट्र विधानसभेत नुकतेच मंजूर झालेलं महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक 2024 हे एक ऐतिहासिक पाऊल आहे. केवळ…
शनि मंदिराच्या विश्वस्थांच्या घोटाळ्याचा पर्दाफाश, देवाच्या नावाने भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
विशेष प्रतिनिधी मुंबई : शनि शिंगणापुर येथील शनि मंदिराच्या विश्वस्थांनी केलेल्या घोटाळ्यासंदर्भात फौजदारी गुन्हा दाखल करून…
ॲपवर आधारित बसेस, कार, बाईक टॅक्सींनी नियमाचा उल्लंघन केल्यास कारवाई, प्रताप सरनाईक यांचा इशारा
विशेष प्रतिनिधी मुंबई : राज्यातील ॲप वर आधारित बसेस,कार, बाईक टॅक्सी यांनी राज्यात व्यवसाय करताना कायदेशीर…
