मुंबईत ईडीचं सकाळपासूनच धाडसत्र सुरु आहे तसेच आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांच्यावरील ईडीच्या छापेमारीनंतर अमेय…
Tag: Maharashtra Politics
नाना पटोलेंना काँग्रेस महासचिवांचा दणका; ‘त्या’ आदेशाला थेट दिल्लीतून स्थगिती
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना काँग्रेस महासचिवांनी धक्का दिला आहे. चंद्रपूर काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांच्यावरील…
आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्या निकटवर्तीयांवर ईडीकडून छापेमारी
मुंबईत ईडीकडून छापेमारी सुरू आहे. तब्बल 15 हून अधिक ठिकाणी ईडीकडून छापेमारी सुरू आहे. ठाकरे गटाचे…
एकनाथ शिंदे स्वत:च्या डोक्यात गोळी झाडून घेणार होते! दीपक केसरकरांचा खळबळजनक खुलासा
शिवसेनेतील बंडाला एक वर्ष पूर्ण झालं आणि त्यानंतर शिवसेनेचा वर्धापन दिनही झाला. शिंदे आणि ठाकरे गटाचा…
दरोडे टाकणाऱ्यांनी चोरीची भाषा करणं योग्य नाही – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
दरोडे टाकणाऱ्यांनी चोरीची भाषा करणं योग्य नाही, गेली पंधरा-वीस वर्ष ज्यांनी मुंबई महापालिकेवर दरोडा टाकला ते…
कोविडच्या भीतीमुळे जे घराबाहेर बाहेर पडले नाहीत, त्यांना सत्तेतून बाहेर करण्याचं त्यांच्याच कार्यकर्त्यांनी केलं – अनुराग ठाकूर
सोमवारी 19 जून रोजी शिवसेनेचा वर्धापन दिन पार पडला. बंडखोरीनंतर शिवसेनेचा हा पहिला वर्धापन होता. त्यामुळे…
गद्दार दिनाची घोषणा उद्धव ठाकरे यांनी करणे म्हणजे या चोराच्या उलट्या बोंबा आहेत – राधाकृष्ण विखे पाटील
20 जून दिवस होता विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निकालाचा सगळेच पक्ष आपआपल्या उमेदवारांच्या विजयात दंग होते. याचवेळी…
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील भाजपाच्या वाटेवर आहेत;लवकरच ते मार्गक्रमण करतील -संजय शिरसाट
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत केलेल्या बंडखोरीला आज ( २० जून ) एक वर्ष झालं. यानिमित्ताने शिवसेनेकडून…
मंत्री गुलाबराव पाटील यांना न्यायालयाचा दणका; ठोठवला ५०० रुपयांचा दंड
मंत्री गुलाबराव पाटील यांना जळगाव जिल्हा न्यायालयाने चांगलाच दणका दिला आहे. अब्रुनुकसानीच्या खटल्यात गैरहजर राहिल्याने कोर्टाने…
बाळासाहेबांच्या शत्रूंशी गळाभेट, उद्धवजींनी त्यांना मांडीवर बसवलं; राम कदम यांचा हल्लाबोल
बाळासाहेबांच्या शत्रूंशी गळाभेट घेऊन उद्धव ठाकरेंनी त्यांना मांडीवर बसवलं, असा हल्लाबोल भाजपचे नेते राम कदम यांनी…
