राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गट एका नाण्याच्या दोन बाजू – शंभूराज देसाई

विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते बाबत विधिमंडळ सचिवालय निर्णय घेईल. अंबादास दानवे हे विरोधी पक्षनेते आहेत. त्यांनी…

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची 21 जून रोजी अमरावतीत जाहीर जनसभा

केंद्रातील मोदी सरकारच्या कार्यकाळाला नऊ वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भाजपाच्या वतीने मोदी@9 हे अभियान राबविण्यात…

ज्यांच्या जागा अधिक त्यांचा विरोधी पक्षनेता, विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावर अजित पवारांचा दावा

विधानपरिषदेच्या आमदार मनिषा कायंदे यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे ठाकरे गटाच्या अडचणी वाढू शकतात. ठाकरे गटाचे…

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर चेअरमन पदी बिनविरोध निवड

महाराष्ट्राच्या राजकारणात मुंडे भावा-बहिणीच्या जोडीची नेहमीच चर्चा असते. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे आणि भाजप नेत्या…

अजित पवारांच्या विधानानंतर ठाकरे गटाच्या संजय राऊतांची मवाळ भूमिका; म्हणाले मविआचे अजित पवार महत्वाचे नेते

गेल्या काही दिवसापासून महाविकास आघाडीत वेगवेगळ्या कारणाने फूट पडताना दिसत आहे त्यामुळे महाविकास आघाडीत एकमत आहे…

देशी दारूच्या क्वॉर्टर एवढी किंमत तरी एक लिटर दुधाला द्या – सदाभाऊ खोत

माजी मंत्री आणि रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी राज्य सरकारकडे उद्विग्न होत एक मागणी…

देवी-देवतांचा अपमान करणाऱ्या सुषमा अंधारेंचं ऐकावं लागत म्हणून पक्ष सोडला – मनीषा कायंदे

ठाकरे गटात्या नेत्या तथा विधान परिषदेच्या आमदार मनिषा कायंदे यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत…

सत्तांतरानंतर कधीही संधी दिली नाही, कायम डावललं गेलं – मनीषा कायंदे

शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या एक दिवस आधी उद्धव ठाकरे यांना आणखी एक धक्का बसला आहे. विधान परिषदेच्या…

उद्धव ठाकरेंनी बोलताना स्वत:ची कुवत आणि मर्यादा ओळखून बोलायला हवे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

शिंदे गट फुटीला एक वर्ष पूर्ण होऊन गेलं तरी पण ठाकरे गटाची गळती थांबेना पंतप्रधान नरेंद्र…

2019 ला भाजपच्या पाठीत खंजीर खुपसून उद्धव ठाकरे खुर्चीच्या मोहामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेले – देवेंद्र फडणवीस

देवेंद्र फडणवीस यांची अवस्था सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही अशी झालेली आहे अशी बोचरी…