उद्धव ठाकरेंनी राम मंदिरासाठी एकनाथ शिंदेंच्या मार्फत एक कोटींची देणगी दिली – नितेश राणे

रामलल्लाच्या मंदिरासाठी जर कोणी मोठे दान दिलं असेल, तर ते शिवसेनेने दिलं आहे. शिवसेनेच्या वतीने उद्धव…

निवडणुका जवळ आल्या आहेत त्यामुळे कोणाला पद यात्रा सूचते, कोणाला संघर्ष यात्रा काढायची आहे; नाव न घेता अजित पवारांची अमोल कोल्हेंवर टीका

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांना पाडण्याचा निर्धार व्यक्त केला…

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे भाजपात येण्यास इच्छुक – खासदार प्रताप पाटील चिखलीकर

पाच राज्यांचे निकाल लागल्यानंतर भाजपचा प्रचंड आत्मविश्वास वाढला आहे. त्यामुळे भाजपने आता लोकसभेची जय्यत तयारी सुरू…

एकाकी पडल्यामुळे ते भ्रमिष्ट अवस्थेत आहेत; हसन मुश्रीफांचा जिंतेंद्र आव्हाडांवर हल्लाबोल

भाजप आणि शिंदेंसोबत जाण्यासाठी जितेंद्र आव्हाडांचा पुढाकार होता, असा गौप्यस्फोट वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफांनी केला…

घेतलेल्या भूमिकेत कोणताही बदल नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने शुक्रवारी बैठक बोलाविली होती. या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित…

नागपूर जिल्हा सहकारी बँक घोटाळा प्रकरणी काँग्रेस नेते सुनिल केदार दोषी

नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील 150 कोटी रुपयांच्या सरकारी रोखे खरेदी घोटाळा प्रकरणात राज्याचे माजी मंत्री…

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात जनतेच्या हिताचे अनेक निर्णय – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

विधिमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षणासारख्या महत्त्वाच्या आणि संवेदनशील अनेक विषयावर सुद्धा तब्बल तीन दिवस…

सुषमा अंधारेंनी आठ दिवसात दिलगिरीचे पत्र द्यावे, अन्यथा हक्कभंगास परवानगी; नीलम गोऱ्हेंचा इशारा

उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या विरोधात भाजप नेते प्रविण दरेकर यांनी विधान परिषदेत हक्कभंग…

मराठा आरक्षणाला सर्वात मोठा विरोध शरद पवारांनी केला – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मराठा आरक्षणाला सर्वात मोठा विरोध शरद पवार यांनी केला असल्याचं मोठं वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

पेमेंट गेटवे कंपनीच्या बँक खात्यातील रक्कम हस्तांतरण प्रकरणी ‘एसआयटी‘ चौकशी – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ठाण्यातील वागळे इस्टेटमध्ये असलेल्या पेमेंट गेट वे आणि पे आऊट सुविधा देणाऱ्या एका कंपनीचे बँक खाते…