संजय राऊत यांची ‘पुस्तक डिप्लोमसी’: बाळासाहेबांनी मोदी-शहा यांना मदत केल्याचा ‘ वास्ता ‘ देत उद्धव ठाकरे यांना वाचविण्याचा प्रयत्न!

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सध्या अडचणीत आले आहेत. विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर…

संस्था, कारखाने टिकावे, म्हणून आमचे राजकारण नाही, संजय राऊत यांचा शरद पवारांना टोला

विशेष प्रतिनिधी मुंबई : आमच्या संस्था टिकाव्या, आमचे कारखाने टिकावे, कारखान्यावर आमची माणसे टिकावी म्हणून आमचे…

काँग्रेस फोडा, रिकामी करा, चंद्रशेखर बावनकुळे यांचा कार्यकर्त्यांना कानमंत्र

विशेष प्रतिनिधी पुणे : महाराष्ट्रातील निवडणुकांनंतरही पक्षांतराचे वारे शांत झालेले नाहीत. याच पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर…

पंतप्रधान मोदी समजायला उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पिलावळीला वेळ लागेल, चंद्रशेखर बावनकुळे यांचा घणाघात

पुणे : संजय राऊत वगैरे खूप छोटी माणसं आहेत. पंतप्रधान मोदी समजायला उद्धव ठाकरे आणि त्यांच्या…

संजय राऊतांना लागली मिरची, शरद पवारांनाच सुनावले

विशेष प्रतिनिधी मुंबई : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर मोदी सरकार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा याना राष्ट्रवादी…

एकनाथ शिंदेंवर टीकेवरून गुलाबराव पाटील संतप्त, काढला ठाकरेंचा परदेश दौरा

विशेष प्रतिनिधी बुलढाणा: तुम्ही परदेशात थंड हवा खाण्यासाठी गेलात आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपत्तीत सर्वात आधी…

उद्धव ठाकरे आधुनिक दुर्योधन, आता राज यांना किती मस्का लावणार? नरेश म्हस्के यांचा सवाल

ठाणे : उद्धव ठाकरे हे आधुनिक दुर्योधन आहेत. त्यांनी गेल्या काही वर्षांत दुर्योधनासारखीच वागणूक दिली आहे.…

काँग्रेसमध्ये ये नाहीतर टाडा लावतो, काँग्रेसच्या कालखंडाची आठवण करून देत उद्धव ठाकरे यांचा सत्ताधाऱ्यांवर घणाघात

विशेष प्रतिनिधी मुंबई : “पूर्वी काँग्रेसच्या सत्ताकाळात शिवसैनिकांना धमक्या यायच्या – ‘काँग्रेसमध्ये या, नाहीतर टाडा लावतो.’…

उद्धव ठाकरे यांना संपविण्यासाठी सामनाचे अग्रलेख.. चंद्रशेखर बावनकुळे यांचा संजय राऊतांवर आरोप

विशेष प्रतिनिधी मुंबई : सामना’तील अलीकडच्या काही दिवसांतील अग्रलेख हे उद्धव ठाकरे यांना राजकीय दृष्टया संपविण्यासाठी…

उद्धव ठाकरे धृतराष्ट्र आहेत का? शहाजीबापूंचा संजय राऊतांना सवाल

विशेष प्रतिनिधी सोलापूर : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांना संजय राऊत यांनी…