संत्रा उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या विदर्भाच्या अमरावती जिल्ह्यातील वरुड-मोर्शी येथील शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला भाव देण्यासाठी या भागात…
Month: February 2024
‘महाखादी कला-सृष्टी २०२४’ चे १६ फेब्रुवारीला उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन
स्वातंत्र्यपूर्व काळात देशातील जनतेला एका धाग्याने बांधण्याचे आणि स्वदेशीचा स्वाभिमान मनामनात जागवण्याचे काम खादी या महावस्त्राने…
‘एमटीडीसी’चा ‘जबाबदार पर्यटन’ उपक्रम ‘स्कोच’ पुरस्काराने सन्मानित
पर्यटन स्थळांचा पर्यावरणीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक समतोल राखण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत ‘जबाबदार पर्यटन’ हा…
काँग्रेसची लातूरची गढी, भोरचा बालेकिल्लाही होणार उध्वस्त; सात गैरहजर आमदारांमध्ये अमित देशमुख आणि संग्राम थोपटे
वर्षानुवर्षे अभेद्य असलेली काँग्रेसची लातूरची गढी आणि भोरचा बालेकिल्लाही उध्वस्त होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.…
डोक्यावर परिणाम, औकात ओळखा, नारायण राणे यांनी मनोज जरांगेंना खडसावले
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभा महाराष्ट्रात झाल्या तर विरोध करण्याच्या मनोज जरांगे यांच्या इशाऱ्यावर नारायण राणे…
काही गोष्टी गुलदस्त्यातच बऱ्या; प्रफुल्ल पटेलांचा कोणाला इशारा?
राज्यसभेच्या निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल यांना उमेदवारी दिली. मात्र,…
देवेंद्र फडणवीसांच्या संवेदनशीलतेमुळे आईला लेकीचे अंत्यदर्शन, एमबीबीएसच्या विद्यार्थिनीचा युक्रेनमध्ये मृत्यू
युक्रेनसारख्या विदेशात मृत्यू झालेल्या लेकीचे अंत्यदर्शन तरी होते की नाही या काळजीने माता हतबल झालेली. पण…
मुंबईकरांसाठी म्हाडाची एक हजार घरांची लॉटरी
मुंबईत हक्काच्या घराचे स्वप्न पाहणाऱयांसाठी खूशखबर आहे. म्हाडातर्फे मुंबईतील घरांसाठी येत्या सहा महिन्यांत लॉटरी काढण्यात येणार…
जर्मनीतील बाडेन वुटेनबर्गला कुशल मनुष्यबळ पुरविण्यासाठी लवकरच सामंजस्य करार – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर
जर्मनीच्या बाडेन वुटेनबर्ग येथे कुशल मनुष्यबळाची कमतरता आहे. महाराष्ट्र त्यांची ही गरज भागवू शकतो. या अनुषंगाने…
माजी मंत्री बबनराव घोलपांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
नाशिक जिल्ह्याच्या राजकारणात ठाकरे गटाला मोठा झटका बसला आहे. शिवसेनेकडून पाचवेळा आमदार राहिलेल्या बबनराव घोलप यांनी…
