सगेसोयरे व्याख्यासंदर्भातील अधिसूचनेवरील ४ लाख हरकतींची नोंद व छाननी पुर्ण – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राज्य शासनाने गेल्या पावणे दोन वर्षांत आतापर्यंत घेतलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकांमध्ये शेतकरी, कामगार, महिला, युवा, ज्येष्ठ नागरिक…

राज्य पोलीस दलात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर होणार; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,…

लोकसभा निवडणुकीत तब्बल २ लाख मतदार हे १०० वर्ष वयाचे , निवडणूक आयुक्तांनी दिली माहिती

संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या लोकसभा निवडणुकीच्या तारखा अखेर आज जाहीर करण्यात आल्या आहेत. अखेर देशात लोकसभा…

दिव्यांगासाठीच्या पर्यावरणस्नेही ‘व्हेईकल शॉप योजने’चा शुभारंभ

दिव्यांगाना स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने पर्यावरणस्नेही व्हेईकल उपलब्ध करून देण्याच्या योजनेचे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते…

बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथील आरोग्य प्रशिक्षण केंद्रास मान्यता

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्देशांनंतर अवघ्या तीन दिवसात बारामती तालुक्यातील मौजे सोमेश्वरनगर (वाघळवाडी) येथे, बारामती येथील…

राज्यामधील शालेय शिक्षकांना आता ड्रेस कोड लागू

लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. आता राज्यातील सर्व शिक्षण संस्थेतील कार्यरत…

नाराज अंबादास दानवे उद्धव ठाकरेंची साथ सोडणार? थेट मातोश्रीवरून मनधरणीचे प्रयत्न

लोकसभा निवडणुकांच्या तारखा आज जाहीर होणार असून, दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटातून मोठी बातमी समोर येत आहे.…

राज्यात दोन कोटी पेक्षा जास्त महिलांना बचतगटांशी जोडण्यात येईल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

बचत गटांच्या माध्यमातून होणारे काम हे महिला विकासाबरोबरच तिच्या कुटुंबासाठी देखील महत्त्वाचे ठरत आहे. राज्यात ‘उमेद’…

सर्वोच्च न्यायालयाने ईव्हीएमवरील विश्वास कायम ठेवला; निवडणुकीत बॅलेट पेपर वापरण्याच्या याचिकेवर सुनावणी करण्यास नकार दिला

देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने ईव्हीएमवरील विश्वासाला पुन्हा प्रतिसाद देत, 19 लाखांहून अधिक ईव्हीएम गहाळ झाल्याची शंका आणि…

शेतकऱ्यांचे १ लाख ६० हजार पर्यंतच्या कर्जावरील मुद्रांक शुल्क माफ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

शेतकऱ्यांच्या एक लाख ६० हजार रुपयांपर्यंतच्या कर्जासाठीचे मुद्रांक शुल्क माफ करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी…