भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

रायगड जिल्ह्यातल्या इरशाळवाडीवर (ता. खालापूर) दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांचे जीव वाचविण्याला राज्य शासनाचे…

कोव्हिड घोटाळ्याप्रकरणी संजय राऊतांचे निकटवर्तीय सुजीत पाटकरांना अटक

मुंबई महापालिकेतील कोव्हिड घोटाळ्याप्रकरणी ईडीने मोठी कारवाई केली आहे. अनेक छापेमारी आणि चौकशीनंतर अखेर ईडीने सुजीत…

मणिपूरमध्ये हिंसाचार करणाऱ्यांना सोडणार नाही, माझे हृदय वेदना आणि रागाने भरले आहे – पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान मोदी म्हणाले की, ‘माझे हृदय वेदनांनी भरले आहे, रागाने भरले आहे. मणिपूरमध्ये उघडकीस आलेली घटना…

दुर्घटनास्थळी मोफत शिवभोजन थाळी देणार – मंत्री छगन भुजबळ

रायगडच्या इर्शाळवाडी येथे झालेल्या दुर्घटनास्थळी मोफत शिवभोजन थाळीचे पॅकेट वाटप करण्यात येणार असल्याचा निर्णय राज्याचे अन्न…

यंदाचा मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन ‘घरोघरी तिरंगा’ फडकवून साजरा करावा – मंत्री धनंजय मुंडे

मराठवाड्याच्या विकासाचा अनुशेष भरून काढण्यासह या भागातील नागरिकांच्या विविध समस्या आहेत. मराठवाड्याला विकासाच्या वाटेवर अग्रेसर ठेवण्यासाठी…

रायगड इर्शाळवाडीतल्या दुर्घटनेत 98 जणांना वाचवण्यात यश – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी येथील दरड कोसळल्याची माहिती देवेंद्र फडणीसांनी सभागृहात दिली. रात्री १०.३० ते ११ वाजेच्या…

मृतांच्या वारसांना सर्वतोपरी मदत करणार; जखमींचा उपचाराचा संपूर्ण खर्च राज्य सरकार करेल – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

रायगड जिल्ह्यातील खालापूरनजिक इर्शाळगड माळीण दुर्घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. मध्यरात्री दरड कोसळल्यामुळे अख्खे गाव उद्ध्वस्त झाले…

रायगडातील इर्शाळवाडीवर दरड कोसळली, दरड कोसळून 5 जणांचा मृत्यू

रायगड परिसरातील मोरबे डॅमच्या वरील बाजूस असलेल्या इर्शाळवाडीवर काल रात्री उशिरा दरड कोसळल्याची घटना घडली आहे.…

वांद्रे लघु पाटबंधारे योजना प्रकल्पासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आढावा

वांद्रे लघु पाटबंधारे योजना प्रकल्पासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली.विधानभवन येथील दालनात झालेल्या…

राज्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी; द्वेषात्मक भाषणांवर निर्बंध – गृहमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या जातीय तेढ, विद्वेषात्मक वातावरण निर्माण करणाऱ्या भाषणांवर निर्बंध…