युवराजांनी बाबुरावची जागा घेतली…युवराज मुंबईची आकडेवारी सांगतात, की चेरापुंजीची? – आशिष शेलार

मोसमातील पहिल्याच पावसात मुंबईतील शहरातील काही भागांत पाणी साचून लोकांचे हाल झाले. यामुद्द्यावर उद्धव ठाकरे गट…

औरंगजेबाचं उदात्तीकरण करण्याची गरज काय? संभाजीराजेंचा सवाल

माजी खासदार छत्रपती संभाजी राजे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या गेल्या काही दिवसांपासून…

सोलापुरात राष्ट्रवादीला मोठा धक्का; भगीरथ भालके २७ जूनला बीएसआर मध्ये प्रवेश करणार

मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसला सोलापुरात मोठा धक्का बसणार असल्याचे बोलले जात होते. राष्ट्रवादीचे नेते भगीरथ…

शासन आपल्या दारी ह्या अभियायासाठी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री उद्या जळगाव दौऱ्यावर

राज्याचे मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात ‘शासन आपल्या…

उद्धवजी माझ्या नादी लागू नका….,तर सांगाडे बाहेर येतील’, देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंना थेट इशारा

ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये राजकीय आरोप-प्रत्यारोपांचा चांगलाच कलगीतुरा रंगताना…

नितीश कुमार मुख्यमंत्री होतात किंवा पंतप्रधानांचा चेहरा बनतात, सत्य हे आहे की बिहार नितीश कुमारांची जहागिरी नाही

राजधानी पाटणा येथील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी शुक्रवारी (23 जून) विरोधी पक्षांची बैठक झाली. सीएम नितीश कुमार यांच्या…

मोदी@9 पुस्तिकेचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या हस्ते प्रकाशन

नरेंद्र मोदी यांनी 26 मे 2014 रोजी देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. या 9 वर्षांचा प्रवास…

महाविकास आघाडीत तीन पक्षात 10 मुख्यमंत्री – चंद्रशेखर बावनकुळे

महाविकास आघाडीतील काही नेत्यांची भावी मुख्यमंत्री म्हणून राज्यातील काही भागात पोस्टर्स लागली आहेत. अजित पवार, जयंत…

राहुल गांधींचं लग्न लावण्यासाठी विरोधकांची पुढची बैठक शिमल्यात होणार आहे – केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे

देशातील १५ विरोधी पक्षांची बिहारमधील पाटण्यात बैठक झाली. त्यांचा अजेंडा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हरवायचा आहे.…

आम्ही कुणाच्या घरात घुसत नाही, घुसलोच तर त्यांना तोंड दाखवायला जागा उरणार नाही; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना थेट इशारा!

पाटण्यातील विरोधकांच्या बैठकीवरुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेला आज उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिलं. “देवेंद्र…