उद्धव ठाकरे चांगला माणूस, संजय राऊतांनी त्यांचे राजकारण संपवले – श्रीरंग बारणे

मावळ लोकसभा मतदारसंघात शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांच्या विरोधात पार्थ पवार यांनी २०१९ ची लोकसभा निवडणूक…

पंकजा मुंडे बीआरएसमध्ये आल्यास त्यांना मुख्यमंत्रीपद देऊ; तेलंगनाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची घोषणा

भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे पक्ष सोडणार, अशा चर्चा मागील काही दिवसांपासून पुन्हा सुरु झाल्या आहेत.…

‘सत्तेसाठी आधी हिंदुत्व खुंटीला टागलं, आता पाटणाला जाऊन वेशीवर टांगलं’ एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका

बिहारची राजधानी पाटणात काल विरोधी पक्षांची बैठक पार पडली. या बैठकीत देशभरातील १५ पक्षांचे प्रमुख नेते…

ईडी अ‍ॅक्शन मोडमध्ये, मुंबईनंतर सांगलीत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांशी संभंधित बँकेवर ईडीचे छापे

आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्या निकटवर्तीयांवरील कारवाईची घटना ताजी असतानाच आता सांगलीतून खळबळजनक माहिती समोर…

ज्यांना महाराष्ट्र सांभाळता आला नाही ते दिल्ली सांभाळायला निघाले – चंद्रशेखर बावनकुळे

देशभरातील विरोधी पक्षातील नेते पाटण्यात जमले होते पाटणामध्ये विरोधी पक्षांची बैठक झाली भाजपला कशाप्रकारे पराभूत करायचे…

उद्धव जी बाळासाहेबांचा हा व्हीडीओ पाहा, तुम्ही बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली कशी दिलीय ते समजेल – चित्रा वाघ

बिहारच्या पाटण्यामध्ये देशातील विरोधी पक्षातील नेत्यांची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीसाठी ठाकरे गटाचे नेते, माजी…

राष्ट्रवादीत प्रदेशाध्यक्ष जुन्या दमाचे पाहिजे असतील तर मी आहे; छगन भुजबळांचं वक्तव्य

शरद पवार यांनी राष्ट्रवादीत भाकरी फिरवल्यानंतर आता प्रदेशाध्यक्ष पदावर देखील नेत्यांकडून दावा सांगितला जात आहे. काही…

परिवार वाचवण्यासाठी पाटण्यात विरोधकांची बैठक; सत्तेसाठी उद्धव ठाकरे मेहबूबा मुफ्तींच्या बाजूला जावून बसले – देवेंद्र फडणवीस

पाटण्यात आज होत असलेली विरोधी पक्षांची बैठक ही परिवार वाचवण्यासाठी असल्याची टीका राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

मुंबई महापालिकेतील गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन

कॅग अहवालात आढळून आलेल्या मुंबई महापालिकेतील कामांच्या अनियमिततेची चौकशी करण्यासाठी मुंबई पोलिस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात…

‘औरंगाबाद की संभाजी नगर?, औरंगजेब की सावरकर?’ भाजप नेत्याचं उद्धव ठाकरेंना थेट चॅलेंज

शिवसेनेच्या वर्धापन दिन सोहळ्याच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी, अमित शाह, एकनाथ शिंदे…