नागपूर : ओटीटी प्लॅटफॉर्मवर वाढती अश्लीलता आणि असभ्य शिवीगाळ याबद्दल आलेल्या तक्रारींची सरकारने गंभीर दखल घेतली…
Day: March 19, 2023
ऑस्ट्रेलियाचा एकतर्फी विजय! मालिकेत भारताशी साधली बरोबरी
दुसऱ्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा दारूण पराभव केला आहे. 10 विकेट्सने दुसऱ्या वनडेत कांगारूंनी विजय…
मिशेल स्टार्कने टीम इंडियाचं कंबरडं मोडलं, दुसऱ्या वनडेत भारत 117 वर ऑलआऊट!
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय फलंदाजी अगदी पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे विखुरताना दिसली. विशाखापट्टणमच्या मैदानात…
महिलांना ‘आळशी’ म्हणणं पडलं महागात; अखेर सोनाली कुलकर्णीने मागितली जाहीर माफी
‘दिल चाहता है’, ‘मिशन काश्मीर’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारलेली अभिनेत्री सोनाली कुलकर्णी तिच्या एका वक्तव्यामुळे…
भाजप कायम निवडणुकीची तयारी करत असतं – चंद्रकांत पाटील
भाजप आणि शिंदे गटाच्या युतीत जागा वाटपावर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाष्य केलं होतं. पण अशी…
छत्रपती संभाजीनगरमध्ये नामांतराच्या समर्थनार्थ हिंदू संघटनांचा मोर्चा
छत्रपती संभाजीनगरमध्ये सकल हिंदू एकत्रिकरण समितीच्या वतीने नामांतराच्या समर्थनार्थ आज मोर्चा काढण्यात आला आहे. शहरातील क्रांती…
राज्याला गारपिटीचा तडाखा! शेतकऱ्यांचा तोंडचा घास हिरावला
मुंबई : संपूर्ण राज्यात अवकाळी पावसासह गारपीटीनं पुन्हा एकदा हजेरी लावल्याने राज्यात मोठ्या प्रमाणात शेतीसह आंबा…
बागेश्वर बाबांच्या दरबारात चोरट्यांचा धुमाकूळ; लाखो रुपयांचे दागिने लुटले
मुंबईजवळील मीरा रोड येथील धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या दिव्य दरबारावेळी चोरट्यांनी चांगलाच डल्ला मारला. या कार्यक्रमादरम्यान…
ग्रामीण भागातही धावणार ई-एसटी; एसटीच्या ताफ्यात लवकरच ५१५० बस
पुणे – राज्य परिवहन महामंडळ लवकरच आपल्या ताफ्यात ५१५० ई-बस दाखल करत आहे. त्याच्या निविदा प्रक्रियेलादेखील…
खेडमध्ये आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची जाहीर सभा; उद्धव ठाकरेंच्या टिकेवर काय बोलणार याकडं सर्वांचं लक्ष
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खेडच्या गोळीबार मैदानात आज जाहीर सभा आहे. या सभेची जय्यत तयारी करण्यात…
