‘महाराष्ट्र ड्रोन मिशन’ अंतर्गत राज्यात ड्रोन केंद्रांचे जाळे; ६ विभागीय, १२ जिल्हास्तरीय केंद्रांची निर्मिती प्रस्तावित

राज्य सरकारने ‘महाराष्ट्र ड्रोन मिशन’ राबवण्यास मंजुरी दिली आहे. त्या अंतर्गत राज्यात ड्रोन केंद्रांचे जाळे निर्माण…

ज्ञानवापी मशीद तळघरात हिंदू पक्षकारांना पूजा करण्याचा अधिकार

वाराणसीतील ज्ञानवापी तळघरात ही पूजा होणार आहे. जिल्हा न्यायालयाने हा आदेश दिला आहे. हिंदू याचिकाकर्त्यांच्या बाजूने…

नवी मुंबईतील प्रलंबित इमारतींचा प्रश्न मिटला; सिडकोकडून नवी अभय योजना जाहीर

नवी मुंबई क्षेत्रातील सिडको अंतर्गतच्या मावेजा रकमेची वसुली प्रलंबित असलेल्या इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र, भाडेपट्टा खत, अभिहस्तांतरण…

राम मंदिर निर्माण, तिहेरी तलाक, अनुच्छेद 370; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणातील प्रमुख मुद्दे

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आधी संसदेत अभिभाषण केले. आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी नव्या…

आदिवासींना मूलभूत कागदपत्रे वितरणासाठी मोहीम राबवावी – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आदिवासींकडे मूलभूत कागदपत्रे असलीच पाहिजेत तसेच त्यांना शासनाच्या सर्व योजनांचा लाभ मिळावा यासाठी सर्व विभागांनी एकत्र…

गोंधळ घालणाऱ्यांसाठी अधिवेशन म्हणजे पश्चातापाची संधी;धुडगूस आणि गदारोळ करणाऱ्या खासदारांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुनावले खडे बोल

आजपासून संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होत आहे. त्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मीडियाशी संवाद साधला. तुम्हाला…

आरोग्य सुविधेसाठी डबल इंजिन, गोरगरीब जनतेला वैद्यकीय मदत

राज्यातील गोरगरीब जनतेला आरोग्य सुविधा मिळणे आणखी सोपे होणार आहे. वैद्यकीय मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता कक्षासोबतच आता…

अनिल बाबर यांच्या निधनाने समाजकार्याचा वारसा चालवणारा सच्चा लोकप्रतिनिधी गमावला – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

आमदार अनिल बाबर यांच्या निधनाने आपण खऱ्या अर्थाने शिवसेनेचा समाजकार्याचा वारसा चालवणारा एक अतिशय प्रभावी असा…

केंद्र पुरस्कृत योजनांच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र अग्रेसर राहिला पाहिजे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

केंद्र पुरस्कृत योजनांच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र अग्रेसरच असला पाहिजे यासाठी नियोजन करावे. प्रधानमंत्री आवास योजनेतून जास्तीत जास्त…

‘महाराष्ट्र शक्तीपीठ’ महामार्गाच्या कामाला गती द्यावी – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर धार्मिक स्थळांच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच पर्यटन क्षेत्राच्या विकासाच्या दृष्टीने…