पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीला आले शिंदे सरकार धावून…! हेक्टरी 13600 रुपये देण्याचा घेतला निर्णय…!

महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये अतिवृष्टीमुळे सध्या पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे सगळ्यात जास्त नुकसान कुणाचे झाले…

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका 2017 प्रमाणेच होणार…!

शिंदे सरकारने ठाकरेंना आणखी एक मोठा धक्का दिला आहे. नुकत्याच झालेल्या बैठकीत शिंदे सरकारने निर्णय घेतला…

अटक म्हणजे कर्माची फळं : बघा काय म्हणाले मुनगंटीवार ?

संजय राऊत यांच्या अटकेवर चारी बाजूने चर्चा सुरु आहे. रविवारी रात्री उशीरा ईडी ने शिवसेना खासदार…

राज्यातील पोलिसांना घर देण्यासाठी विशेष बैठक, मुख्यमंत्री तातडीने पावले उचलणार…!

राज्यातील पोलिसांच्या घराविषयीचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर पोलिसांना भेडसावत होता. बोरीवली येथील वसाहतीतील धोकादायक इमारतीमध्ये राहणाऱ्या पोलिसांची…

आरेत मेट्रो कारशेडचे काम सुरु…‍!

बहुचर्चित मुंबई मेट्रो आणि आरे कारशेड पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. आरे येथे थांबवलेले कारशेडचे काम…

राज्यातील ओबीसी समाजाला मोठा दिलाला, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे राज्यभरात स्वागत

ओबीसी आरक्षणाबाबत आज सर्वोच्च न्यायालयाने महत्वाचा निर्णय दिला असून. या निर्णयामुळे राज्यातील ओबीसी समाज आनंदात आहे,…

वर्धा येथील पूरामुळे दुबार पेरणी संकटात, शेतकऱ्यांना योग्य ती मदत सरकार करेल : फडणवीस

महाराष्ट्रात पुन्हा एकदा पाऊस आणि पूर या संकटाने सामान्य माणसाला वेढलं आहे. विदर्भात आलेल्या पूर परिस्थिती…

इंदौर अंमळनेर एसटी बसचा मध्यप्रदेशाच्या धार येथे भीषण अपघात..‍.!

मध्यप्रदेशच्या इंदौर हून जळगावकडे निघालेली बस आज नदीत कोसळ्याने भीषण अपघात झाला आहे. आता पर्यंत एकूण…

महाराष्ट्राच्या जनतेला नवीन सरकारने दिला दिलासा, पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये कपात…!

महाराष्ट्राची जनता महागाईने त्रस्त झालेली असताना, या नवीन सरकारने जनतेसाठी एक दिलासादायक निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री…

महाराष्ट्राची ऐश्वर्या जाधव, टेनिस जगातील नवीन हीरा …!

महाराष्ट्राने आजवर खेळ जगताला अनेक हिरे दिले आहे. सचिन तेंडुलकर, अपर्णा पोपट, सुनील गावस्कर, अंजली भागवत…