ज्ञानवापी प्रकरणात मुस्लीम पक्षकारांना मोठा धक्का; अलाहाबाद हायकोर्टानं सर्व याचिका फेटाळल्या

ज्ञानवापी मशिदीसंदर्भातील प्रकरणात अलाहाबाद हायकोर्टानं आज मुस्लीम पक्षकारांना मोठा धक्का देत सर्व याचिका फेटाळल्या. वाराणसी कोर्टातल्या…

कीटकनाशके, अन्य साठ्यांच्या अपहारांवर आळा घालण्यासाठी अधिकाऱ्यांना विशेष प्रशिक्षण – मंत्री धनंजय मुंडे

महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाच्या माध्यमातून कीटकनाशकांसह उपलब्ध करण्यात आलेल्या अन्य साहित्याच्या साठ्याच्या बाबतीत घडणाऱ्या अपहाराच्या…

पुढील दोन दिवसांत अवकाळी पावसाचा इशारा; ‘या’ राज्यांना अलर्ट

देशातील हवामानात सातत्यानं बदल होत आहे. कुठं गारठा वाढला आहे, तर कुठं पावसानं धुमाकूळ घातला आहे.…

एनआयएची चार राज्यांत छापेमारी; जिहादी दहशतवादी संघटनेच्या प्रकरणात कारवाई

राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) सोमवारी चार राज्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले. एनआयएचे पथक कर्नाटक, दिल्ली, महाराष्ट्र…

केरळमध्ये कोरोनामुळे चौघांचा मृत्यू; वेगानं पसरणारा नवा व्हेरियंटही आढळला

जगभरात कोरोना व्हायरसच्या नवीन सबव्हेरिएंटचा प्रसार होण्याचा धोका निर्माण झाला आहे. याच दरम्यान, भारतात कोरोना प्रकरणांमध्ये…

जम्मू-काश्मीरमध्ये 30 सप्टेंबरपर्यंत निवडणुका व्हाव्यात; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

कलम 370 रद्द केल्यावरून सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं. या आव्हान याचिकेवर आज सुनावणी पार…

कलम 370 हटवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय योग्य; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने मान्य केला आहे. जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवण्याचा अधिकार राष्ट्रपतींकडे…

मोदींच्या गॅरंटीमुळे ‘विकसित भारत संकल्प यात्रे’ला मोठा प्रतिसाद

“लोकांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास आहे. मोदी जे बोलतात ते करतात. मोदींची गॅरंटी ही गॅरंटी…

आयसीस प्रकरणात पुणे, मुंबईसह देशभरात देशभरात 44 ठिकाणांवर एनआयएचे धाडसत्र

एनआयएनं आयसीसवर मोठी कारवाई केली आहे. एनआयएनं देशभरात 44 जागांवर एनआयएनं धाडी टाकल्या आहेत. पुणे दहशतवादी…

खासदारांच्या प्रश्न विचारण्याच्या अधिकाराचाच महुआ मोईत्रांनी मांडला धंदा, आत्तापर्यंतच्या ५१ प्रश्नांपैकी ५० हिरानंदांनींसाठी

लोकसभेत प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेतल्याच्या आरोपावरून तृणमूल कॉग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांची खासदारकी रद्द झाली आहे.…