राज्यात उष्णतेची लाट; तापमानाचा पारा ४० अंशाकडे

सुर्य आग ओकायला लागल्याने उन्हाच्या झळा तापदायक ठरू लागल्या आहेत. तापमानाचा पारा चाळीशीकडे वाटचाल करत असून,…

आमदार राजू पारवे यांचा काँग्रेसला रामराम, शिवसेनेत प्रवेश

काँग्रेस आमदार राजू पारवे यांचा काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. राजू पारवे यांनी शिवसेनेत प्रवेश केला…

महादेव जानकरांचा ‘यू टर्न’, शरद पवारांना मोठा धक्का; जानकरांची महायुतीला साथ

राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी पुन्हा एकदा महायुतीसोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. महायुतीमध्ये जानकर…

दिव्यांग मतदारांना ‘सक्षम’ची मदत

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाने जे 40 टक्क्यांहून अधिक दिव्यांग आहेत, अशा…

काँग्रेस उमेदवाराचा काँग्रेसच्या नेत्यांवर विश्वास उरलेला दिसत नाही का? गौरव बापट यांचा सवाल

लोकसभा निवडणुकीच्या रणधुणाळीला सुरुवात झाली असतानाच भाजपचे दिवंगत खासदार गिरीश बापट यांचे छायाचित्र वापरत काँग्रेसचे उमेदवार…

टीएमसीच्या नेत्या महुआ मोईत्रा यांच्या संबंधित ठिकाणांवर सीबीआयकडून धाडसत्र

संसदेत पैसे घेऊन प्रश्न विचारल्याच्या प्रकरणात तृणमूलच्या माजी खासदार महुआ मोईत्रा यांच्या घरावर सीबीआयनं छापा टाकला…

रामटेकची जागा शिवसेनेकडे तर अमरावतीत भाजपचाच उमेदवार; प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले स्पष्ट

रामटेक लोकसभेची जागा शिवसेनेला जाणार आहे. तर अमरावती मतदारसंघ भाजपकडे असेल. अमरावतीत महायुतीचे सर्व भाजप उमेदवाराला…

सीबीएसई बोर्डाची मोठी कारवाई, देशभरातील 20 शाळांची मान्यता रद्द, महाराष्ट्रातील या आहेत दोन शाळा

देशात मोठय़ा प्रमाणात सीबीएसईच्या शाळांची संख्या वाढत असून अनेक शाळा एकदा संलग्नता आणि मान्यता घेतल्यानंतर मंडळाकडे…

पंतप्रधान नरेंद्र मोदी भूतानच्या सर्वोच्च नागरी पुरस्कारानं सन्मानित

पंतप्रधान नरेंद्र मोदींना ‘ऑर्डर ऑफ द ड्रक ग्याल्पो’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी…

पंतप्रधान मोदींकडून मॉस्कोतील दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध

मॉस्कोमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात तब्बल ६० लोकांचा मृत्यू झाला असून १४५ पेक्षा जास्त नागरिक जखमी झाले…