जुन्या पुणे मुंबई महामार्गावर खाजगी बस दरीत कोसळली, 12 प्रवाशांचा मृत्यू ,२५ जण जखमी

लोणावळा : जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर खाजगी बस दरीत कोसळून 12 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 25 जण…

जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्यावर बॉम्ब हल्ला; भाषण सुरू असतानाच झाला स्फोट

जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. वाकायामा शहरातील भाषणादरम्यान एका…

राज्यातील २७ लाख नागरिकांना लाभ देणारा ‘शासकीय योजनांची जत्रा’ हा अभिनव उपक्रम यशस्वी करा- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

आता प्रत्येक जिल्ह्यातून किमान ७५ हजार लाभार्थ्यांना विविध योजनांचा थेट लाभ देणारी शासकीय योजनांची एक अभिनव…

सचिन वाझे प्रकरण : संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंची शरद पवारांकडे केली होती तक्रार!

मुंबई : सचिन वाझे म्हणजे लादेन तर नाही ना अशा शब्दात विधानसभेत त्याचे समर्थन उद्धव ठाकरे…

अरविंद केजरीवाल यांना सीबीआयची नोटीस

दिल्ली : दारू घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने आम आदमी पार्टीवर (आप) कारवाई सुरू केली आहे. सीबीआयने 16 एप्रिल…

बाबासाहेबांचे स्मारक वर्षभरात पूर्ण करण्याचा प्रयत्न- देवेंद्र फडणवीस

आम्ही बाबासाहेबांच्या स्मारकाला प्राधान्य देत आहोत. त्यामुळे बाबासाहेबांचे स्मारक येत्या वर्षभरात पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे, असे…

लोक सकाळी टीव्ही बंद करतात- आशिष शेलार

संजय राऊतांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना आशिष शेलार म्हणाले की, लोक सकाळी 9.30 टीव्ही बंद करतात कारण…

ठाकरेंच्या नाकावर टिच्चून काँग्रेसची टीका सुरूच, शिवानी वडेट्टीवार म्हणे सावरकरांनी बलात्काराला राजकीय हत्यार म्हणून वापरले

मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान खपवून घेणार नाही असे इशारे उद्धव ठाकरे देत असताना काँग्रेसच्या नेत्यांकडून…

पवारांनी उध्दव ठाकरेंची साथ सोडली तर…आमदार राणांची ठाकरेंवर टीका

गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात महाविकास आघाडीमध्ये काही तरी बिनसलं असल्याच्या चर्चा सुरू आहेत. तर दुसरीकडे…

अजित पवार अनेक वर्षांपासून अस्वस्थ, काहीही होऊ शकते, दादा भुसे यांचा दावा

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या राजकीय भूमिकेबद्दल चर्चा सुरू झाली…