2014 मध्ये काँग्रेसला धोका मिळाला होता, आता आम्ही सतर्क; मविआतील ज्या गोष्टी त्या-त्या वेळेस ठरतील – नाना पटोले

गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुख्यमंत्रीपदावरुन चढाओढ सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. सर्वच पक्षातून मुख्यमंत्री आमचाच होणार…

खरीप हंगामात शेतकऱ्यांना कोणतीही अडचण होऊ देऊ नका-सुधीर मुनगंटीवार

सर्वात जास्त रोजगार देणारे क्षेत्र म्हणून आजही कृषी क्षेत्राचा नावलौकिक आहे. देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात उद्योग…

संजय राऊतांना महाविकास आघाडीत मनभेद निर्माण करायचे आहेत का? छगन भुजबळ यांचा सवाल

ठाकरे गटाचे खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस मधून संताप व्यक्त होत आहे. राऊतांना…

उद्धव ठाकरेंनी ढापला मुंबईच्या महापौरांचा बंगला, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा आरोप

हिंदुहृदयसम्राट दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या नावाखाली शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईच्या महापौरांचा बंगला ढापल्याचा…

राज्यात गायरान जमिनीवरील अतिक्रमण धारकांना पुन्हा नोटिसा

महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 कलम 12 अन्वये, गावातील भोगवट्यात नसलेल्या जमिनी, वनासाठी, राखीव जळणासाठी, गावातील…

महाविकास आघाडीतल्या पक्षाला कमजोर करण्याचं काम होत असेल तर ते चुकीचं आहे – नाना पटोले

महाडच्या माजी नगराध्यक्षा आणि काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस स्नेहल जगताप यांनी दोन दिवसांपूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे…

प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजने पाठोपाठ आता शेतकऱ्यांना ‘नमो शेतकरी’चा हप्ता मिळणार

प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारची ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजना यंदा सुरू होणार आहे.…

मणिपूर हिंसाचारा प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

मणिपुर हिंसाचारा संदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे. सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली…

केरळमध्ये प्रवासी बोट उलटली, 21 जणांचा मृत्यू

केरळमधील मलप्पुरममधील तनूर भागात रविवारी (7 मे) संध्याकाळी सुमारे 40 प्रवाशांना घेऊन जाणारी हाऊसबोट पलटी होऊन…

वारसदार निर्माण करण्यात शरद पवार अपयशी, सामनातून टीका

सामना या वृत्तपत्राच्या आजच्या अग्रलेखातून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करण्यात आली आहे. पवार…