पुण्यात धडाडणार ठाकरी तोफ; भाजपा उमेदवार मुरलीधर मोहोळांसाठी राज ठाकरेंची 10 तारखेला प्रचारसभा

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मनसेने महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आता महायुतीच्या उमेदवारांसाठी…

छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव नामांतरावर शिक्कामोर्तब; नामांतर विरोधी याचिका हायकोर्टाने फेटाळली

औरंगाबाद आणि उस्मानाबाद नामांतराच्या वादावर राज्य सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. कारण केंद्र सरकार आणि राज्य…

विदर्भ, मराठवड्याला अवकाळी पाऊस झोडपणार; हवामान विभागाचा यलो अलर्ट

सूर्य आग ओकत असल्याने सोलापूर आणि ब्रह्मपुरी येथे उच्चांकी ४४.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.…

सदावर्ते दाम्पत्याला सहकार खात्याचा दणका, दोघांचेही संचालकपद रद्द करण्याचे आदेश

गुणरत्न सदावर्ते आणि त्यांची पत्नी जयश्री पाटील यांना सहकार खात्याने मोठा दणका दिला आहे. या दोघांचीही…

थेट मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात कार घुसवण्याचा प्रयत्न; तरुणाला पोलिसांनी घेतले ताब्यात

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताफ्याचा पाठलाग केल्याप्रकरणी ३० वर्षीय व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

‘ईव्हीएम’ मशीनच्या माध्यमातून फसवणूक करणाऱ्यास आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून अटक

ईव्हीएम मशीनला विशिष्ट प्रकारची चिप बसवुन उमेदवारास जास्त मतदान करून देण्याच्या बहाण्याने अडीच कोटी रूपयांची मागणी…

अरविंद केजरीवाल यांच्या जामिनावर 9 मे रोजी पुन्हा सुनावणी

मद्य घोटाळाप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाही. अंतरिम जामीन मिळण्यासाठी अरविंद…

‘चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट फिक्स’; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा इंडिया आघाडीवर प्रहार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अहिल्यानगरमध्ये जाहीर सभा घेतली. या सभेत त्यांनी काँग्रेस आणि आघाडीवर जोरदार…

विरोधकांमध्ये पंतप्रधानपदाची स्वप्ने पाहणारे ‘मुंगेरीलाल’च जास्त; गुलाबराव पाटलांचा हल्लाबोल

नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होऊ नयेत, असे पाकिस्तान आणि काँग्रेसला वाटते. विरोधी इंडिया आघाडीत पंतप्रधानपदाची स्वप्ने…

अभिनेते शेखर सुमन यांचा भाजपमध्ये प्रवेश

प्रसिद्ध अभिनेते शेखर सुमन आणि काँग्रेसच्या नेत्या राधिका खेडा यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपच्या…